अवघ्या चार तासात लावला हरवलेल्या मुलीचा छडा
सूरेश पाचभाई मारेगाव, सकाळी 6 वाजता शौचास जातो म्हणून घरून गेलेली अवघ्या 8 वर्षाची चिमुकली दोन तास झाले तरी घरी परत आली नाही. घरच्यांनी सगळीकडे शोधाशोध केली. शेवटी कुठेही आढळून न आल्याने वडिलांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. मारेगाव पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवीत अवघ्या चार तासात या घटनेचा छडा लावत मुलीला शोधल्याने घरच्यांनी … Read more