कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगाव येथे बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय  येथे दि.१५ फेब्रुवारी २०२४ रोज गुरुवारला वर्ग १२ वी कला वाणिज्य व विज्ञान शाखेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. या निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महा- विद्यालयाचे प्राचार्य – मा.श्री चौधरी सर होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक कु.आवारी मॅडम,प्रा.कुरेकर सर,प्रा.कू मस्की … Read more

जिल्हा सहकारी बोर्ड निवडणुकीमध्ये संदीप आस्वले विजयी

सुरेश पाचभाई मारेगाव, यवतमाळ जिल्हा सहकारी बोर्ड निवडणूक मध्ये एकतर्फी निकाल लावत विजयश्री खेचून आणली.तालुक्यातील एकून 12 सहकारी संस्थेचे प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजाविला.यात संदीप आस्वले यांना 9 तर दौलत बदखल यांना 3 मते पडली. सुरुवातीला अत्यंत चूरशीची वाटणारी ही लढत अखेर एकतर्फीच झाली.संजयभाऊ देरकर उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,अनिल पाटील देरकर माजी जि.प सदस्य,भास्करराव दानखडे यांचे … Read more

अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण

विद्यार्थिनी चार महिनाची गरोदर बाल लैंगिक अत्याचार सह गुन्हा दाखल सुरेश पाचभाई मारेगांव, तालुक्यातील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर ओळखीचा फायदा घेत  22 वर्षीय युवकाने जबरदस्तीने वारंवार अत्याचार केला.यातून ही अल्पवयीन विद्यार्थिनी 4 महिन्याची गरोदर राहिली असून आरोपीला मारेगाव पोलिसांनी 376 सह पोक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. मारेगाव तालुक्यातील एका गावातील अंदाजे 17 वर्षीय अल्पवयीन … Read more

रेतीची अवैध तस्करी करणारा ट्रॅक्टर जप्त

पोलीस प्रशासनाची  कारवाई सुरेश पाचभाई मारेगांव, मारेगाव: तालुक्यातील रेती घाटातुन अवैधपणे रेतीची मोठया प्रमाणावर  तस्करी राजरोसपणे सुरु आहे. यावर वारंवार आळा घालण्याचे प्रयत्न सुरु आहे. परंतु मुजोर रेतीचोर मात्र प्रशासनाला न जुमानता रेती तस्करी करीत आहे.अशातच दी.13 फेब्रुवारी 2024 च्या रात्री पोलीस प्रशासनाने अवैध रेतीची वाहतूक करणारा एक  ट्रॅक्टर जप्त केला आहे.या धडाकेबाज कारवाईने अवैध … Read more

मारेगावात  शिवसेनेचे  ” चक्का जाम” आंदोलन.

– वाहनाच्या लांबच लांब रांगा – वाहतुक विस्कळीत – सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव :- कोसारा  रेती घाटाची सखोल चौकशी करून शासनाचा महसूल बुडवणाऱ्या दोषी तहसीलदार व महसूल अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी या मागण्या घेऊन काल दि.6 फेब्रुवारी 2024 रोजी शिवसेनेच्या वतीने  डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मारेगाव येथे दुपारी २ वा. ” चक्का जाम आंदोलन ” करण्यात आले. … Read more

रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक तहसीलदार निलावाड यांनी पकडला

महसूल विभागाची अवैध रेतीच्या ट्रकवर महादापेठ येथे धडाकेबाज कारवाई सुरेश पाचभाई मारेगाव, बोरी गदाजी मार्गाने रेतीची तस्करी करीत असलेल्या ट्रकवर मारेगाव महसूल विभागाने धडाकेबाज कारवाई केली.तालुक्यातील महादापेठ येथे ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे रेती तस्करांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मारेगाव तालुक्याला समृद्ध असा वर्धा नदीचा किनारा लाभला आहे. त्यामुळे या वर्धा नदीच्या मार्गाने मोठया प्रमाणावर … Read more

मार्डी येथील महिला कबड्डी स्पर्धेत नवयुवक क्रीडा मंडळ नागपूर विजयी

सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील येथे न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळ व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित केलेल्या कब्बडी स्पर्धेत नवयुवक क्रीडा मंडळ नागपूर या महिला संघाने विजेतेपद प्राप्त केले. तर उपविजेतेपद जय भवानी महिला क्रीडा मंडल ढोरवासा यांनी तर तृतीय पुरस्कार संघर्ष क्रीडा मंडल नागपूर यांनी चतुर्थ पुरस्कार उडता हनुमान क्रीडा … Read more

बुरांडा (ख) येथील चावडी अजीर्ण अवस्थेत

चावडी कडे लोक प्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचा नारायण गोडे यांचा आरोप सुरेश पाचभाई मारेगाव, बुरांडा (ख) येथील चावडी ही अजीर्ण अवस्थेत असून धोकादायक बनलेली आहे.या चावडीवरील सागाचे फाटे आणि कवेलू फुटून खाली पडलेले आहे. या चावडीमुळे कदाचित जीवितहानी होण्याची शक्यता असून याकडे लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे यांनी केला आहे. मारेगाव तालुक्यातील … Read more

तहसीलदारांनी केली अवैध रेती तस्करावर कारवाई

कोसारा येथे दोन अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यातील कोसारा येथे आज दिनांक 31 जानेवारी 2024 रोज बुधवारला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास सोईट ते कोसरा रोडवरील कोसारा गाव जवळ अवैध उत्खनन करून वाहतूक करीत असलेल्या दोन ट्रॅक्टरवर मारेगाव महसूल विभागाने कारवाई केली त्यामुळे रेती तस्करांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मारेगाव … Read more

रंगारंग नृत्यांनी संपले मार्डी येथील स्नेहसंमेलन

आदर्श हायस्कूल येथे करण्यात आले होते आयोजन सुरेश पाचभाई मारेगाव, रंगारंग नृत्याविष्कार,गीत गायन,फॅन्सी ड्रेस,खेळ तसेच विविध कार्यक्रमांनी आदर्श हायस्कूल तथा कला उच्च माध्यमिक विद्यालय मार्डी येथील सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी प्राचार्य भास्करराव धानफुले तर उद्घाटक म्हणून माजी मुख्याध्यापक विलासराव ताजने होते.यावेळी मंचावर प्राथमिक आरोग्य केंद्र मार्डी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर … Read more

error: Content is protected !!