मार्डी येथे धनगर समाजाचा गुणवंत विद्यार्थी सत्कार, जेष्ठ नागरिकांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा आणि समाज प्रबोधन मेळावा संपन्न

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाउंडेशन मारेगाव ने केले होते आयोजन सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव: राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाउंडेशन मारेगांव द्वारा आयोजीत वणी- मारेगांव- झरी जामणी तालूक्यातील धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा,जेष्ठ नागरिकांचा अमृत महोत्सवी सत्कार, स्पर्धा परिक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्याचा सत्कार त्रिमूर्ती मंगल कार्यालय मार्डी येथे सोमवार दिनांक 25 डिसेंबर,2023 रोजी उत्साहात संपन्न … Read more

25 डिसेंबर ला धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तथा जेष्ठ नागरीकांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा व समाज प्रबोधन मेळावा

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाऊंडेशनमारेगांव,जि.यवतमाळ द्वारा आयोजन,समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव: सोमवार दिनांक २५ डिसेंबर २०२३ रोजी तिरुपती मंगल कार्यालय,पेट्रोल पंपच्या बाजुला, वणी रोड, मार्डी, ता.मारेगांव जि यवतमाळ येथे सकाळी ११.०० वाजता धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तथा जेष्ठ नागरीकांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा व समाज प्रबोधन मेळावा आयोजित केला आहे. … Read more

जिवंत विजेच्या तारांचा शॉक लागून 35 वर्षीय युवकाचा मृत्यू

मारेगाव येथील वार्ड नंबर 6 मधील घटना सुरेश पाचभाई मारेगाव, घराचे बांधकामासाठी लोखंडी सलाख उचलत असतांना जिवंत विजेचा शॉक लागून एका बांधकाम मिस्त्रीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज दिनांक 23 डिसेंबर 2023 रोज शनिवारला सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास घडली.मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव प्रफुल विठ्ठल तीवाळे वय 35 वर्ष रा. मांगरूळ असे आहे. सविस्तर वृत्त असे … Read more

शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या

कोलगाव येथील घटना गजानन आसुटकर मारेगाव, मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथे एका शेतकरी पुत्राने वडिलांच्या नावाने असलेल्या शेतातील झाडाला दोराच्या सहाय्याने गळाफास घेवुन आत्महत्या केली. सदर घटना आज दिनांक 22 डिसेंबर 2023 रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. तालुक्यातील कोलगाव येथील शेतकरी पुत्र प्रदिप नानाजी अवताडे वय 38 वर्ष रा कोलगाव हा आपल्या कुटुंबासह … Read more

राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत मनस्वी पिंपरे ची अभिमानास्पद कामगिरी

सुरेश पाचभाई मारेगाव, चेन्नई येथे सुरू असलेल्या रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित ६१व्या नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धा मध्ये मुळगाव चींचोणी बोटोणी ता.मारेगाव जि. यवतमाळ सध्या राहणार कोंढवा बुद्रुक,पुणे येथील मनस्वी विशाल पिंपरे हिने (५ ते ७ वर्ष मुलीच्या वयोगटात) 200 मीटर स्पीड स्केटिंग रेस मध्ये महाराष्ट्र राज्यासाठी कांस्यपदक पटकावले. मनस्वीने आपल्या महाराष्ट्र राज्याचे … Read more

ग्रामपंचायत कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन

ग्रामसेवक,कर्मचारी,संगणक परिचालक,ग्रामरोजगार सेवक यांच्यासह सरपंच परिषदही संपात सुरेश पाचभाई मारेगाव, महाराष्ट्रामध्ये प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर कामकाज करणाऱ्या सर्व कर्मचारी संघटना यामध्ये ग्रामसेवक युनियन सर्व,संगणक परिचालक संघटना,ग्रामरोजगार सेवक संघटना सर्व,ग्रामपंचायत कर्मचारी संघटना सर्व तसेच अखिल भारतीय सरपंच परिषद ग्रामपंचायत सदस्य यांनी एकत्रीत रित्या विविध प्रलंबीत न्याय मागण्यासाठी सरकारचे लक्षवेध करण्यासाठी दि.१८ डिसेंबर २०२३ ते २० डिसेंबर २०२३ … Read more

बोटोणी परीसरात कापुस खेडा खरेदीला उत

प्रत्येक गावात करतात बेभावाने खरेदी सुरेश पाचभाई मारेगांव, मारेगाव तालुक्यातील बोटोणी परीसरात गेल्या पंधरा दिवसांपासून कापुस खेडा खरेदीला मोठया प्रमाणात उत आलाय.हे खरिददार तालुक्यासह बाहेर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विणापरवाना कापुस खरेदीची धुम सुरू आहे.मारेगाव तालुका हा आदिवासी बहुमुल तालुका आहे.तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात आदिवासी बांधव राहते. त्या मध्ये त्यालुक्यातील बोटोणी परीसरात मोठ्या प्रमाणात पोड वस्त्या आहे. … Read more

स्थानिक गुन्हे शाखा पथक वणी व मारेगाव पोलिसांची धडक कारवाई

सराटी येथे अवैध दारू साठा जप्त गजानन आसुटकर मारेगाव, मारेगाव तालुक्यातील सराटी येथे अवैध दारू साठा व दारू विक्री केली जात असल्याची गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा वणी व पोलीस स्टेशन मारेगाव च्या वतीने आज दिनांक 14 डिसेंबर 2023 रोज गुरुवारला सकाळी 7 वाजुन 10 मिनिटांनी धाड टाकून सदर कार्यवाही करण्यात आली. सराटी येथील … Read more

अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणाने कापुस,तुर पीक धोक्यात

किडीचा सुध्दा प्रादुर्भाव : शेतकरी हवालदिल सुरेश पाचभाई मारेगाव, मारेगाव तालुक्यात 5 हजार 297 हेक्टर वर तुरीची लागवड करण्यात आली असुन तुर बहरली परंतु मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरणा सह पाऊस पडत असल्याने याचा परिणाम थेट कापुस,तुरी,गहु ,चना या पिकांवर जाणवायला लागला असुन किडींचा सुध्दा प्रादुर्भाव असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे … Read more

मारेगाव येथे शाश्वत विकासाच्या नऊ थीमचे प्रशिक्षण

सुरेश पाचभाई मारेगाव जि. प.यवतमाळ, पं. स. तथा पंचायत राज प्रशिक्षण केंद्र पुसद च्या संयुक्त विद्यमाने मारेगावात शाश्वत विकासाच्या सतरा ध्येय नऊ संकल्पना थीमची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजीत या प्रशिक्षणात गाव स्तरावरील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक सहभागी झाले होते.यामध्ये सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक, मुख्याध्यापक,अंगणवाडी सेविका,आशासेविका,डाटा एंट्री ऑपरेटर्स,यांचा समावेश होता. गरिबीमुक्त,उपजीविका पोषक गाव,आरोग्यदायी गाव,बालस्नेही,पंचायत … Read more

error: Content is protected !!