मारेगाव येथील लूटमार प्रकरणातील
चार संशयित मारेगाव पोलिसांच्या ताब्यात.

चारही संशयितांना 31 मार्च पर्यंत पोलीस कस्टडी. सुरेश पाचभाई मारेगांव:-तालुक्यातील नवरगाव येथील डॉक्टर पोभास रवींद्रनाथ हाजरा वय 45 वर्ष हे प्रॅक्टिस करून दिनांक 13 मार्च 2023 रोज सोमवारला सायंकाळी 7:30 वाजताचे सुमारास नवरगाव येथून मारेगाव येथे आपल्या घरी परत येत असताना राज्य महामार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ सिनेस्टाईलने लूटमार करून त्यांचेकडून सोने हिसकावले, नगदी रोख रक्कम … Read more

सहा वर्षाचा दोन चिमुकल्या मुलींवर बलात्कार.

संशायित दोन्ही विधी संघर्ष बालक. सुरेश पाचभाई मारेगाव:- तालुक्यातील एका गावातील चिमुकल्या असलेल्या सहा वर्षाचा दोन मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मारेगाव तालुक्यातील एका गावातील दोन छोट्याशा सहा वर्षाच्या चिमुकल्या मुली घराच्या छतावर खेळत होत्या.अशातच गावातीलच विधिसंघर्ष दोन बालक एका मुलाचे वय 11 तर दुसऱ्या मुलाचे वय 13 वर्ष आहे.हे छोट्याशा मुलीकडे गेले … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार.

मांगरूळ जवळील घटना. सुरेश पाचभाई मारेगांव ते वणी राज्य महामार्गावर मांगरूळ जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज दिनांक 23 मार्च 2023 रोज गुरुवारला रात्री 8 वाजताच्या सुमारास घडली. शिवम नामदेव आत्राम वय सुमारे 21 वर्षे असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव असुन तो सालेभट्टी ता.मारेगांव जि.यवतमाळ येथील रहिवासी आहे.आज तो दुचाकीने काही … Read more

चोपन येथील 35 वर्षीय युवा शेतकऱ्याची किटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

सुरेश पाचभाई मारेगाव :- तालुक्यात आत्महत्येचे सत्र सूरूच आहे.काही दिवसाच्या विश्रांती नंतर आज आणखी एक आत्महत्या झाल्याने मारेगाव तालुका आता आत्महत्येसाठी प्रसिद्धीस येत आहे.आज दिनांक 22 मार्च 2023 रोज बुधवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास चोपण येथे घटना उघडकीस आली असुन प्रवीण महादेव खिरटकर वय सुमारे 35 वर्ष रा.चोपण असे किटकनाशक प्राशन करून आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव … Read more

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मारेगाव येथे रस्ता रोको आंदोलन.

बस स्थानकाच्या मागणीसाठी दोन तास चक्काजाम. गजानन आसुटकर मारेगाव :-येथे आज दिनांक 21 मार्च 2023 रोज मंगळवारला दुपारी 1 वाजताच्या सुमारास आंदोलनाला सुरुवात झाली होती.भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने वणी-यवतमाळ राज्य महामार्गावर मारेगाव शहरात सुमारे दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले.असुन या मोर्चाने रौद्ररूप धारण केल्याने वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना लगेच मारेगाव येथे … Read more

खैरगाव (भेदी) येथे चण्याच्या गंजीला आग.

उधारीचे पैसे न दिल्याने कृत्य केल्याचा संशय. गजानन आसुटकर मारेगांव:-तालुक्यातील खैरगाव येथे एका शेतकऱ्याचा शेतातील प्रवासाचे उर्वरित भाडे न दिल्याच्या रागातून एका व्यक्तीने चण्याच्या गंजिला आग लावल्याची घटना तालुक्यातील खैरगांव (भेदी) येथे घडली.या आगीत शेतकऱ्याच्या शेतातील चणा जळून खाक झाला असून यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सविस्तर वृत्त असे की…वाघदरा येथील शेतकरी योगेश नीळकंठ … Read more

बोटोणी ते सराटी रस्ता मोजतोय अखेरची घटका.

रस्त्यात एक-एक फुटाचे खड्डे रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता. गजानन आसुटकर मारेगांव:-तालुक्यातील बोटोणी ते सराटी या 4 कि.मी रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून करण्यात आले नाही.त्या मुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झालेले आहे.या रस्त्यावर जंगलातील सुमारे 1 कि.मी अंतराचे काम दोन वर्षा आधी करण्यात आले होते पण उर्वरीत 3 कि.मी. चा रस्ता उखडून … Read more

दोन दुचाकीची सामोरा समोर धडक दोन जखमी,एक गंभीर

मांगरूळ फाट्याजवळ घडली घटना . गजानन आसुटकर मारेगाव:-तालुक्यातील वणी-यवतमाळ राज्य महामार्गावर असलेल्या मांगरूळ फाट्या जवळ दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली.यात दोन्ही दुचाकीचालक जखमी झाले असून एक गंभीर जखमी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर घटना आज दिनांक 19 मार्च 2023 रविवारला सकाळी 11:45 वाजताच्या सुमारास घडली. Two bikes collided head on, two injured, one seriously … Read more

तरुण शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.

मांगरूळ येथील घटना. गजानन आसुटकर मारेगाव:-तालुक्यातील मांगरूळ येथील सुमारे 32 वर्षीय तरुण शेतकऱ्याची गावातीलच एका व्यक्तीच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज दिनांक 19 मार्च 2023 रोज रविवारला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. A young farmer committed suicide by jumping into a well. सततच्या होणाऱ्या नापिकी आणि कर्जबाजारीपणात जीवन जगणाऱ्या शेतकऱ्याने वैतागून गावाजवळील … Read more

डॉक्टरची सिनेस्टाईलने लूटमार करणाऱ्या आरोपींच्या लागला शोध.

*रिव्हॉल्व्हर-चाकूचा धाक दाखवून डॉक्टरची केली होती लुट. *पोलिसांनी 24 तासाच्या आत लावला लुटारुंचा शोध. सुरेश पाचभाई मारेगांव:-तालुक्यातील नवरगाव येथील डॉक्टर प्रभास रवींद्रनाथ हाजरा(45) हे प्रॅक्टिस करून येत असताना रिव्हॉल्व्हर-चाकूचा धाक दाखवून त्यांचे कडून पैसे व दागिने घेऊन पसार झालेल्या लुटारूंना स्थानिक गुन्हे शाखा,मारेगाव पोलिस व अदिलाबाद पोलिसांच्या समन्वयातून शोध लावला असुन अदिलाबाद येथे अटक करण्यात … Read more

error: Content is protected !!