गोंड बुरांडा येथील घराला आग लागून साहित्य जळुन खाक.
शासनाने मदत करण्याची मागणी. मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील गोंड बुरांडा येथील एका घरी कोणी नसतांना घराला आग लागून घरातील उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील गोंड बुरांडा येथे घडली. आधीच निराधार असलेल्या राजूचे घरही आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने राजुवर मोठे संकट कोसळले असून शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी पीडिताने केलेली आहे. … Read more