गुरुकुल कॉन्व्हेंट,मुकुटबन च्या ऋषिकेश मनोज टेंभुरकर चे नवोदय परीक्षेत देदीप्यमान सुयश.

नवोदय विद्यालयासाठी झाली निवड,शाळेची यावर्षीही यशाची परंपरा कायम. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी: जवाहर नवोदय विद्यालय निवड समिती अंतर्गत एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेत गुरुकुल शाळेच्या एका विद्यार्थ्यांने देदीप्यमान यशाला गवसणी घालून शाळेच्या प्रगतीत आणखी एक यशाचा तुरा रोवला. गुरुकुल कॉन्व्हेंट,मुकुटबन ता.झरी जामनी जि.यवतमाळ येथील एक … Read more

महाराष्ट्र च्या नर्सिंग अध्यापिक पुष्पा पोडे (पाचभाई) यांना 2023 चा राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाईटिंगले अवॉर्ड प्रदान.

दिल्ली येथे मा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान सोहळा संपन्न. सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील नर्सिंग अध्यापिका पुष्पा पोडे (पाचभाई) यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नायट्रिकल अवॉर्ड प्रदान करण्यात आला पुष्पा पोडे या मागील 2001 पासून नर्सिंग क्षेत्रात विविध योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतात … Read more

मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आर सी सी पी एल कंपणी मुकुटबन कडून गरोदर महिला व इतर महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरासाठी वणी येथील डॉ.ज्ञानगीता बोभाटे स्त्री रोग तज्ञ यांना निमंत्रित करण्यात आले होते.त्यांनी अनेक महिलांची आरोग्य तपासणी केली. … Read more

फरार आरोपी एसीबीच्या जाळ्यात.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी रेतीचे दोन वाहन : महसूल व पोलिसांनी पकडल्याप्रकरणी ते वाहन सोडण्यासाठी मुकूटबन येथील पोलीस शिपाई आणि दोन साजा मधील दोन तलाठी व एक मंडळ अधिकारी यांनी पन्नास हजाराची लाच मागितली होती. लाच दिल्यानंतरच पोलीस विभागाची आणि महसूल विभागाची कारवाई थांबविता येऊ शकते असे सांगून रेतीची … Read more

झरी जामणी तालुक्यात मुलींनी माराली बाजी.

आर्या इंटरनॅशनल स्कुल, मुकूटबन ची जान्हवी झरी तालुक्यातुन प्रथम तर द्वितीय अनुष्का. शाळेचा निकाल १०० टक्के यशाची परंपरा कायम. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] आर्या इंटरनॅशनल स्कुल, मुकुटबन येथील शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनींनी तालुक्यातून अनुक्रमे प्रथम व द्वितीय येण्याचा मान पटकाविला. मार्च २०२३ एस एस … Read more

राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान.

कोविड काळात उत्कृष्ट कामगिरीसाठी अडेगाव येथिल महिलाचा सन्मान. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर सामाजिक कार्य करणाऱ्या यामध्ये आशा सेविका,आरोग्य सेविका,सामाजिक कार्य,बचत गट,महिला सशक्तीकरण यामध्ये कुठल्याही प्रकारची कार्य करणाऱ्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार द्यायचा शासनाने ठरविले. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत … Read more

दहावीच्या परीक्षेचा झरी जामणी तालुक्याचा ८९.६३ % निकाल.

सात शाळांचा निकाल शंभर टक्के. संकेत माध्यमिक विद्यालय वाढोना बंदी चा निकाल सर्वात कमी. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी       [88059 79173] झरी जामणी राज्य शिक्षण मंडळाचा दहावी बोर्डाच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला आहे.परिक्षेसाठी ८७७ विद्यार्थ्यांनी  परिक्षा फार्म भरला होता त्यापैकी ८५८ विद्यार्थी परीक्षेला बसले असून त्यापैकी ७६९ विद्यार्थी … Read more

अनुसूचित जमाती प्रवर्गातील मुली व महिला करिता मोफत टेलरिंग प्रशिक्षण कार्यक्रम.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र यवतमाळ यांचे कडून झरी जामणी येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील सुशिक्षित मुली व महिला करिता दि. ३ जून ते ७ जून २०२३ या कालावधीत मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे. याकरिता प्रशिक्षाणार्थी किमान ७वी पास असावा ,वयोगट … Read more

निःशुल्क डाटा एन्ट्री आणि प्रशिक्षण कार्यक्रम.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र यवतमाळ यांचे कडून झरी जामणी येथे सर्वसाधारण प्रवर्गातील सुशिक्षित युवक युवती करिता दि.२ जून ते ७ जून २०२३ या कालावधीत मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे. याकरिता प्रशिक्षाणार्थी किमान ७वी पास असावा , वयोगट १८ ते … Read more

शेतजमीन मोजणीला अडथळा केल्याने मायलेकास दंडाची शिक्षा.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] शेतजमीन मोजणीला अडथळा केल्याप्रकरणी आरोपी नामे गंगन्ना आशन्ना ड्यागर्लावार व नरसाबाई आशन्ना ड्यागर्लावार दोन्ही रा.पाटण ता.झरीजामणी जि.यवतमाळ यांना प्रत्येकी बाराशे रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री बी.एस.वाढई यांनी दी. २४/०५/२०२३ रोजी सुनावली आहे. सविस्तर वृत्त असे.की दिवाणी न्यायालय झरी येथील एका दिवाणी दाव्यातील दोन्ही पक्षकारांचे शेतजमीनीची … Read more

error: Content is protected !!