सेतू सुविधा केंद्र चालकांकडून जनतेची लूट.

प्रशासनाचे दुर्लक्ष कारवाई करण्याची मागणी. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी शासकीय कामारिता व वैयक्तिक लाभाकरिता संगणीकृत सातबारा,गावनुमना आठ अ,उत्पनाचा दाखला , जातीचे दाखले,नॉन क्रिमिलिअर सर्वप्रकारचे प्रतिज्ञापत्र , हैसियत दाखला,रेशन कार्ड,स्थानिक रहिवासी दाखला या विविध प्रकारच्या दाखल्याची गरज जनतेला पडते,हे सर्व दाखले सेतू सुविधा केंद्र मिळत असते या साठी शासनाने दर … Read more

ओव्हरलोड वाहतुकीने चिलई ते गणेशपूर रस्त्याची दुरवस्था.

सिंमेट कॉक्रीट रोडच्या मागणी साठी रेल्वे पुलावजवळ रास्ता रोको. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी :- मागील वर्षापर्यंत चिलई ते गणेशपूर रस्ता अतिशय चांगल्या अवस्थेत होता परंतु या काळात येथे विविध कंपन्याच्या निर्माण कार्यामुळे या कंपनी मध्ये ३० ते ४० टन क्षमता असणान्या ट्रकची वाहतूक अवैधरित्या चालू झाली परंतु रस्त्यांची क्षमता … Read more

झरी तालुक्यातील आठ ग्राम पंचायतीचा निकालाचा प्रस्तापितांना धक्का.

भाजप कडे दाभा,कारेगाव , हिवरा बारसा कॉग्रेसकडे – खरबडा, निमणी व मार्थाजूनशिवसेना -आडकोली,शिबला –  अपक्ष सरपंच तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी       [88059 79173] झरी जामणी तालुक्यातील आठ ग्राम पंचायत ग्रामपंचायत निवडणूकची मतमोजणी आज शांततेत पार पडली.आगामी काळात होणाऱ्या जि.प. पंचायत समिती निवडणुकीसाठी ही निवडणूक प्रस्तापितासाठी अतिशय प्रतिष्ठेची असून त्या साठी  राजकिय पक्षांची आपाली ताकद … Read more

वेदांत आणि फॉक्सकॉन ‘ प्रकल्प ” गुजरात जाण्यास कारणीभूत शिंदे सरकार चा निषेध.

युवा सेनेचे तालुक्यात आंदोलन. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी :- काल दि. १५ सप्टेंबर २०२२ रोजी ११ वा बसस्टॅन्ड समोर मुकुटबन येथे आदित्य ठाकरे युवा सेनाप्रमुख व वरूण सरदेसाई युवा सेना सचिव यांचा आदेशाने व विश्वास भाऊ नांदेकर शिवसेना जिल्हाप्रमुख व विक्रांत भाऊ चचडा युवा सेना जिल्हाप्रमुख यांचा मार्गदर्शनात व … Read more

झरी तालुक्यात राबविली जाणार संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी संपूर्ण राज्यात दिनांक १३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम राबवीण्याबाबत राज्य सरकारच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत त्या अनुषंगाने तालुक्यात डॉ. मोहन गेडाम, तालुका आरोग्य अधिकारी यांनी सर्व आरोग्य कर्मचारी यांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण घेतले. सर्व विभागाचा समन्वय घेऊन सदर … Read more

उमरीपोड येथील विद्यार्थ्यांनी अंजली ला NEET मध्ये घवघवीत यश.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी तालुक्यातील वैद्यकीय शिक्षणाकरीता आवश्यक असणारी NEET पुर्वपरीक्षाचा निकाल जाहीर झाला असुन झरी तालुक्यातील उमरीपोड येथिल रहिविशी अंजली रमेश बनपेलवार ह्या विद्यार्थीने ७२०पैकी ६२२ गुण मीळवुन घवघवीत यश संपादन केले. कोरोना काळात संपूर्ण दोन वर्ष गेले.त्यातही केवळ ऑनलाईन वर्ग प्रत्यक्षात कसलेच मार्गदर्शन नाही अशा बिकट अवस्थेत … Read more

शिवसेना झरीच्या वतीने मार्की येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन.

जनतेनी मोठ्या संख्येने लाभघ्यावा चंद्रकांत घुगूल यांचे आवाहन. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] बुधवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी जि.प. शाळा मार्की बु.येथे दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचलित,आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे व श्रद्धा बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था पठाणपुर यांचे यांचे विद्यमानाने श्री दशरथ पाटील घुगूल यांचे स्मृती पित्यर्थ सर्व आरोग्य शिबिर … Read more

शिक्षक समन्वय समिती झरी (जामणी ) वतीने शिक्षक दिन.

झरी तालुक्यातील दहा शिक्षक ‘शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित. चार सेवानिवृत्त शिक्षकांचा केला सत्कार. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी :- आज ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.या दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती झरी जामणी येथे सर्व संघटनाच्या वतीने शिक्षक समन्वय समिती झरी जामणी द्वारा शाळा स्तरावर उत्कृष्ट … Read more

ओबीसी मुला – मुलींसाठी ७२ वसतिगृहे तात्काळ सुरू करा.

ओबीसी जातीनिहाय जनगणना कृती समिती मागणी. मा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,व बहुजन विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार, तहसील कार्यालय झरी मार्फत दिले निवेदन. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामनी:- संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना महाराष्ट्रातील ओबिसी,एसबिसी,व्हिजेयेन्टी विद्यार्थी मात्र उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. ३६ जिल्ह्यातील ७२ वसतिगृहे तात्काळ … Read more

झरी तालुक्यात मिरची लागवड क्षेत्रात वाढ.

पाऊस कमी होताच रोप लावणीला वेग. अति पावसाने रोपे सडल्याने रोपांच्या दरात वाढ. तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी तालुक्यात खरीप हंगामात मोठ मोठ्या प्रमाणात कापूस, तूर ,सोयाबीन या पिकांची लागवड केली जाते.विशेषतः कपसीची जास्त प्रमाणात लागवड केली जात असत . ओलीताचे साधन असणारे शेतकरी रोहणी नक्षत्रातच लागवड करून मे महिन्यांपर्यंत कापूस … Read more

error: Content is protected !!