झरी सोसायटीवर कॉग्रेस चा झेंडा
# एकाच पॅनेलेचे १३ सदस्य विजयी # जवळ जवळ सर्वच ठिकाणी कॉग्रेस ची सरशी तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी [88059 79173] झरी जामणी तालुक्यात २० सहकारी सोसायट्या असून कोरोणामुळे सोसायटीच्या निवडणूक प्रकिया होती . परंतु यावर्षी सर्वच सोसायटीच्या होत आहे . काही सोसायटी च्या निवडणूका चे निकाल लागले असून जवळ जवळ सर्वच सोसायटीवर काग्रेसची … Read more