महसूल महाराजस्व अभियानात रस्ते मोकळे करून दुतर्फा झाडांची लागवट

१४५४ प्रमाणपत्र वाटप नागरिकांना सनद व अतिक्रमण धारकांना पट्टेवाटप ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी झरी जामणी:- महसूल विभागामार्फत राज्यात १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा होत आहे. तहसील कार्यालय झरी मधील मुकुटबन सिबला झरी माथार्जुन खडकडोह मंडळ मध्ये महाराजस्व अभियान मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्यात येत असून या अभियानामध्ये तालुक्यातील नागरिक विद्यार्थी यांना उत्पन्न दाखले … Read more

खातेरा ते अडेगाव रस्ता देत आहे अपघाताला निममंत्रण

बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी तालुक्यातील अडेगाव ते खातेरा या मार्गाची अतिशय पावसाने दयनीय अवस्था झाल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.कारणही तसेच आहे सध्या या मार्गाने वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज पर्यंत चंद्रपूर जिल्हा सीमेलगत पुल नव्हता आता खातेरा गावाजवळ पैनगंगा नदी पात्रात मोठा पूल झाला आहे. आणि त्या … Read more

पांदण रस्त्यांची दुरावस्था ; बळीराज्यांचे हाल !

पांदण रस्त्याच्या योजना कागदावरच ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी  झरी जामणी:परिसरातील शेतांना जोडणाऱ्या पांदन रस्त्यांची (शेतरस्त्यांची) स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.अनेक ठिकाणी हे रस्ते पूर्णपणे उखडले असून, चिखल आणि खड्ड्यांमुळे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी ये-जा करणे असह्य झाले आहे. यामुळे बळीराजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.पावसाळ्यात तर या पांदन रस्त्यांवरून चालणेही मुश्कील होत आहे. चिखलामुळे ट्रॅक्टर, बैलगाडी … Read more

विनोद पेरकावार यांची म.रा. पोलीस पाटील असोसिएशन संघटना यवतमाळ जिल्हा सचिवपदी निवड

पोलीस पाटील संघटना व मित्र परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी यवतमाळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक संविधान चौक येथे दि.१९ जुलै रोजी  महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन यवतमाळ जिल्हा बैठक व पदग्रहण सोहळा संपन्न झाला. त्यावेळी राज्य अध्यक्ष  नंदकिशोर हिवसे राज्य समन्वयक अशोक गेडाम राज्य उपाध्यक्ष  प्रेमचंद राठोड राज्य कार्याध्यक्ष राहुल उके जिल्हा अध्यक्ष मुकुंद … Read more

वैज्ञानिक व शाश्वत खाण पद्धती मध्ये अनुकरणीय कामगिरसाठी

मुकुटबन चुनखडी आणि डोलोमाइट खाणींना  ५-स्टार रेटिंग पुरस्कार ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी झरी जामणी:आरसीसीपीएल प्रायव्हेट लिमिटेड (बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड) च्या मुकुटबन चुनखडी आणि डोलोमाइट खाणींना वैज्ञानिक आणि शाश्वत खाण पद्धतींमध्ये अनुकरणीय कामगिरीसाठी ५-स्टार रेटिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राजस्थान कन्व्हेन्शन सेंटर जयपूर येथे भारतीय खाण ब्युरो (आयबीएम) चे नियंत्रक श्री पी.एन. शर्मा यांच्या सन्माननीय … Read more

झरी तालुक्यातील शाळा बंद आंदोलनास सक्रिय पाठिंबा

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी झरी जामणी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटेनामार्फत झरी तहसीलदार अक्षय रासने यांना 8 व 9 तारखेला शाळा बंद आंदोलनाबद्दल निवेदन देण्यात आले .शासनाने अनेक वेळा आश्वासन दिली असली तरी प्रत्यक्ष अमंलबजावणी बाबतीत अजुनही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. विशेषता टप्पा अनुदान संदर्भातील 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन आदेशानंतरही आर्थिक तरतुद न झाल्याने … Read more

मार्की येथे कलावंत मार्गदर्शन व सन्मान परिषद संपन्न

कार्यक्रमास कलावंत प्रबोधनकार पथनाट्यकार,एकल संघटीत कलावंतची हजेरी ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी झरी जामणी :- अ.भा.कलावंत न्याय हक्क समिती तालूका शाखा झरी जामणी च्या विद्यमाने आणि मार्की येथील गूरूदेव सेवा मंडळाच्या सहभागातून दि.२६ जून रोजी मार्की (बू) येथील गंगा माता मंदिरा च्या सभागृहात कलावंत मार्गदर्शन व सन्मान परिषदेचा सोहळा   संपन्न झाला  . राष्ट्रसंतांच्या विचारानी व प्रेरणेनी … Read more

कायर- सिंधी वाढोना मार्गातील विदर्भ नदीवरील पुलाचे उंची वाढवा

संदीपभाऊ ढेंगळे यांची निवेदनाद्वारे मागणी ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी झरी जामणी / वणी तालुक्यातील कायर – सिंधी वाढोना मार्गावरील वाहणाऱ्या विदर्भ नदी वरील असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने त्या पुलाला पावसामुळे पुर येत असतो. नुकताच झालेल्या पाऊसाने  नद्या , नाले, भरून वाहू लागल्याने पुरामुळे कचरा हा पुलाजवळ जमा झाला आहेत. Increase the height of the … Read more

वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

असंख्य झाडे कोलमडली,मार्की झरी,झरी घोन्सा मार्ग बंद विजेचे खांब व तारा तुडल्या विजप्रवाह खंडीत ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी झरी जामणी :मृग नक्षत्राच्या  सुरुवातीला दिनांक ९ जुलै रात्री    विजांचा कडकडाट , सुसाट्याचा वाऱ्यासह पावसाच आगमण झाले आहे. कपासाची धुळ पेरणी करिता पाऊस फायदा चा होणार असुन  पेरणीच्या कामाला ही वेग आला आहे. हा पाऊस शेती साठी … Read more

दाहावीचा झरी जामणी तालुक्याचा निकाल 91.63 %

सात शाळांचा निकाल शंभर टक्के ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी झरी जामणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ , पुणे आज दिनांक 13 मे रोजी इयत्ता १० वी बोर्ड परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा निकाल ऑनलाईनही जाहीर झाला असून विद्यार्थी ऑनलाईन निकाल तपासून विद्यार्थी व त्यांचा पासकांनी आनंदोत्सव केला आहे … Read more

error: Content is protected !!