नरसाळा येथील शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई[9922862184] मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथील शेतकऱ्याने नापिकी व जीवनाला कंटाळलेल्या शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक प्राशन करून स्वतःचे जीवन संपविले. ही घटणा आज दिनांक 21 डिसेंबर 2022 रोज बुधवारला सकाळी 9 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे की.रामदास केशवराव ठाकरे वय सुमारे 58 वर्षे रा.नरसाळा असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून ते … Read more