29 जूनला धनु राशीत ‘स्ट्रॉबेरी मून’ दिसणार:टीपॉट नक्षत्रात पूर्ण चंद्र, महिनाभर दिसणार दुर्मिळ खगोलीय घटना
जून महिन्यात आकाशात अनेक दुर्मिळ खगोलीय घटना घडत आहेत. या घटना पाहण्यासाठी कोणत्याही दुर्बिणीची आवश्यकता नाही. नागरिक उघड्या डोळ्यांनी या दृश्यांचा आनंद घेऊ शकतात. खगोलशास्त्रज्ञांनी या महिन्यातील महत्त्वाच्या घटना अनुभवण्याचे…