अमरावती खुनाचे गूढ कायम:काजलचे 23 जूनला होते लग्न; तिला कोणी, का मारले, गुंता अद्यापही कायम
तपोवन आश्रमाच्या मागील जंगल परिसरात आढळलेल्या जळालेल्या तरुणीच्या खुनाचे गूढ अद्याप कायम आहे. मात्र डीएनए अहवालातून हा मृतदेह काजल इंगळे याच तरुणीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींचा…