सगळेच पाकिस्तानी, मग भारतीय फक्त भाजपवालेच का?:’CJP’च्या अभिजीत दिपकेचा सवाल, पुढील वाटचालीवरही केले भाष्य

अभिजीत दिपके पंतप्रधानांवर काही बोलत नाही, असा आरोप केला जात आहे. यावर प्रश्न विचारला असता दिपके म्हणाला, पंतप्रधानांनी राजीनामा घेतला पाहिजे, हे आम्ही आधीपासून म्हणत आहोत. जर शिक्षा मंत्र्यांचा राजीनामा…

तटकरे विरुद्ध रोहित पवार वाद पेटला!:वर्षा बंगल्याचे उंबरठे कोणी झिजवले, सगळी माहिती माझ्याकडे; सुनील तटकरेंचा थेट इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यातील राजकीय शीतयुद्ध आता पूर्णपणे चव्हाट्यावर आले आहे. अनिकेत तटकरे यांची विधान परिषदेवर…

बळीराजाची चिंता वाढली:15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी, घाईघाईने पेरणी न करण्याचे प्रशासनाचे आवाहन

राज्यातील बळीराजा ज्या मान्सूनच्या पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे, त्याबाबत आता एक चिंताजनक वृत्त समोर आले आहे. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असला, तरी किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत…

यवतमाळमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार:विधान परिषदेला अर्ज मागे घेणारे साहेबराव कांबळे शिवसेनेत दाखल, एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रवेश

यवतमाळ स्थानिक प्राधिकारी विधान परिषद निवडणुकीत ऐनवेळी माघार घेऊन महाविकास आघाडीला मोठा धक्का देणारे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी अखेर आज आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर…

मोदी सरकारने महागाईचे ‘अच्छे दिन’ आणले:नाराज होऊन 2-3 दिवस गावी जाण्याशिवाय शिंदेंकडे पर्याय नाही, भाजप-शिंदे गटात फक्त आडवा अन् जिरवा सुरू- अंबादास दानवे

देशात ‘अच्छे दिन’चे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने प्रत्यक्षात मात्र महागाईचेच अच्छे दिन आणले असून, यामुळे सामान्य जनता होरपळून निघाली आहे, असे म्हणत उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर…

हृदय हेलावून टाकणारा पत्नीचा संघर्ष:स्ट्रेचर न मिळाल्याने आजारी पतीला पाठीवर वाहण्याची, अकोला जिल्हा रुग्णालयातील प्रकार

एकीकडे देशाला ‘विकसित राष्ट्र’ बनवण्याच्या मोठमोठ्या घोषणा आणि दावे केले जात असताना, दुसरीकडे देशातील आणि राज्यातील आरोग्य व्यवस्था किती पोखरलेली आणि तकलादू आहे, याचे अत्यंत संतापजनक आणि विदारक चित्र अकोल्यात…

मकोका प्रकरणातील फरार आरोपी प्रवीण कुर्वे गजाआड:दीड वर्षांनंतर मानकापूर पोलिसांनी सिन्नरमधून केली अटक

खून आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत गंभीर गुन्ह्यात दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कुख्यात आरोपी प्रवीण बाळकृष्ण कुर्वे याला मानकापूर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गुप्त माहिती आणि तांत्रिक…

परतवाडा सेक्स स्कँडल:पोलिसांच्या भूमिकेवर हिंदू संघटनांचे गंभीर आरोप; नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या अहवालातून धक्कादायक वस्तुस्थिती समोर

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-अचलपूर लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक हिंदू संघटनांनी पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा थेट आरोप केला आहे. ‘नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स,…

सोलापुरात नात्याला काळिमा:काकाकडून 5 वर्षांच्या पुतण्याचा गळा दाबून खून, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा केला होता बनाव

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर गावातून नात्याला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे काकानेच आपल्या अवघ्या 5 वर्षांच्या सख्ख्या पुतण्याचा गळा दाबून खून केल्याचे उघड झाले आहे. समर्थ…

पुण्यात मध्यरात्री रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा:100 हून अधिक तरुण-तरुणी ताब्यात; लाखो रुपयांचे मद्य, तंबाखूजन्य पदार्थ, गांजा जप्त

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून रेव्ह पार्टीचा (Rav Party) मुद्दा प्रचंड गाजत असतानाच, आता पुणे पोलिसांनी मध्यरात्री एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या कथित रेव्ह पार्टीवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे….

error: Content is protected !!