विनायक राऊत शिंदे सेनेकडून दर महिन्याला रिचार्ज घेतात!:ते शिंदे सेनेचे हेर, त्यांनी मातोश्रीशी गद्दारी केली- बाळ माने, फडणवीसांचेही केले कौतुक

विनायक राऊत हे शिंदे सेनेच्या काही नेत्यांकडून दर महिन्याला रिचार्ज घेतात असा आरोप बाळ माने यांनी केला आहे. शिवसेनेचे अनेक नेते हेच बोलत आहेत. पक्षाच्या पदाधिकारी निवडीसाठी सुद्धा विनायक राऊत…

एका व्यक्तीची पदं गेली, दुसऱ्याचं राजकीय वजन वाढलं:तटकरे, चाकणकर आणि खरात प्रकरण; रोहित पवारांच्या वक्तव्याने नव्या चर्चा

शेकडो महिलांच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात याच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. या प्रकरणाशी संबंधित काही छायाचित्रे आणि जुन्या संबंधांवरून अनेक राजकीय नेते चर्चेत…

दिव्य मराठी एक्स्पोज:नाशिकच्या संस्थेचे काम पिशव्या शिलाईचे, मात्र ठेका मिळवला चक्क कांदा खरेदी करण्याचा, खोटे अनुभव प्रमाणपत्र, बँकेचे नियम धाब्यावर

केंद्र सरकारने कांद्याचे कोसळणारे भाव रोखण्यासाठी व शेतकऱ्यांना आश्वासित किंमत मिळावी यासाठी ‘नाफेड’तर्फे कांदा खरेदी सुरू केली. प्रत्यक्षात ज्या संस्थांना नाफेडने हे काम दिले त्या संस्थांचे गौडबंगाल ‘दिव्य मराठी’ने उघड…

सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणांची वर्णी?:फडणवीस, सुनेत्रा आणि पार्थ पवारांच्या भेटीनंतर नवे समीकरण? चर्चांना उधाण

राज्यसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. देशभरातील 24 रिक्त राज्यसभा जागांसह काही पोटनिवडणुकांची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील एक जागाही विशेष चर्चेत आली आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा…

वर्षभरात 7 हजार 600 कापडी पिशव्यांचे केले वितरण:प्लास्टिकमुक्त अकोला; भंडाऱ्यात प्लास्टिक डिस्पोजेबलचा वापर टाळण्यासाठी स्टिलची ताटेही उपलब्ध‎

पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या “माय वसुधा विकास संस्थे’तर्फे वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येतात. लोकांनी प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर टाळावा, यासाठी निःशुल्क कापडी पिशव्या वाटप केल्या जातात. गत पर्यावरण दिनापासून आजपर्यंत…

कापशीच्या निसर्गरम्य तलावाकाठी प्रकटले गणपती मंदिर:15 वर्षांपूर्वी दाट झाडीत झाला होता साक्षात्कार; आज बनले जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान‎

निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य, पाण्याचा संथ प्रवाह आणि मनाला असीम शांती देणारे वातावरण… अकोला जिल्ह्यातील कापशी गावातील ऐतिहासिक इंग्रजकालीन तलावाच्या काठावर वसलेले ‘स्वयंभू गणपती’ मंदिर हजारो भाविकांच्या भक्ती व विश्वासाचा जिवंत…

मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर:वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि सतर्कतेचा इशारा; अमरावती, वर्धा आणि चंद्रपूरसाठी ऑरेंज अलर्ट

मान्सून आता महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला असून राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यानंतर मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू…

योग, लाठी-काठी, पोवाडे, भजनांचे सादरीकरण करत जिंकली मने:दानापूर येथे सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप‎

श्री गुरुदेव सेवा मंडळ व दानापूर ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला. गेल्या पाच वर्षांपासून नियमितपणे आयोजित होणाऱ्या या शिबिरात यंदा शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला….

1200 लोकसंख्येच्या कापशीत 2800 झाडांचे ऑक्सिजन पार्क:सोशल मीडियावरील मेसेज ठरले प्रेरणादायी; गावात 3 एकरात करण्यात आली देशी झाडांची लागवड‎

‘भविष्यात शुद्ध हवा आणि ऑक्सिजन मिळणार नाही’ अशा सोशल मीडियावरील केवळ चिंताजनक चर्चांवर न थांबता, जिल्ह्यातील कापशी गावाने प्रत्यक्ष कृतीतून एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. अवघी १२०० लोकसंख्या असलेल्या…

डॉ. भापकर यांची संमेलनाध्यक्षपदी निवड:स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीची तयारी करणाऱ्यांना मोठी मदत‎

सुप्रसिद्ध सनदी अधिकारी, महाराष्ट्र शासनाचे निवृत्त सचिव, कवी, लेखक, दिग्दर्शक डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची येथे होणाऱ्या चौथ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. येथील डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस…

error: Content is protected !!