उद्योगपतींना सरकारची खिरापत:केंद्राची उद्योगांना 16 लाख कोटी, तर शेतकऱ्यांना फक्त 1.88 लाख कोटींची कर्जमाफी

केंद्र सरकारने उद्योगपतींना ११ वर्षांत १६.३५ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. या तुलनेत बळीराजाला १,८८,२५४ कोटींचीच कर्जमाफी दिली आहे. शेतकऱ्यांच्या तुलनेत उद्योगपतींची कर्जमाफी साडेआठ पट आहे. २०१८-१९ या एकाच वर्षात…

भंडाऱ्यात एफडीएची मोठी कारवाई:मधुमेह, हृदयरोग त्वरित बरे करण्याचा दावा अंगलट, दोन दुकानातून 30 हजारांचा माल जप्त

भंडारा शहरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. गंभीर आजार बरे करण्याचे खोटे दावे आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन औषध प्रतिष्ठानांवर ही…

नितेश राणेंचा मास्टरस्ट्रोक? कोकणात राजकीय भूकंप; ठाकरे गटाच्या उमेदवाराची माघार:NCP चे अनिकेत तटकरेंचा मार्ग मोकळा

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी कोकण विभागात मोठी राजकीय घडामोड घडली. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी अचानक उमेदवारी…

ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मोठा विजय:अभिजित पवार बाहेर, रवींद्र फाटकांचा बिनविरोध विजय निश्चित; आघाडीला धक्का

ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत अखेर मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असून ही निवडणूक आता बिनविरोध…

हिंगोलीत खते-बियाणे लिंकिंग रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची विशेष पथके तैनात:खतांसोबत इतर उत्पादनांची सक्ती केल्यास थेट तक्रार करण्याचे आवाहन

हिंगोली जिल्ह्यात आगामी खरीप हंगामात बियाणे व खतांचे लिंकींग रोखण्यासाठी पाच तालुक्यांसाठी दहा अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास तातडीने कृषी केंद्रावर जाऊन शाहनिशा केली जाणारआहे. तक्रारीत…

जय पवारांना 10 कोटींचे ‘कर्ज’ नाही तर ‘ॲडव्हान्स’ दिला:बंगला खरेदीसाठी मागील वर्षी केलेला व्यवहार, विक्रम काकडेंचा खुलासा

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी महायुतीची उमेदवारी मिळाल्यापासून चर्चेत असलेले विक्रम काकडे आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. काकडे यांनी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांना…

उबाठाने राज्यसभेवर फक्त मोठ्या लोकांना संधी दिली:सामान्य कार्यकर्त्याला काय मिळाले?, पराभव होणार म्हणून वायफळ बडबड सुरू- गिरीश महाजन

उबाठाची अवस्था किती वाईट झाली आहे हे आपण सर्व जण पाहत आहोत, त्यांचा एकसुद्धा उमेदवार निवडून येणार नाही. त्यांना असे वाटते की विधानसभा आणि विधान परिषद काही कामाची नाही, मनपात…

विधानपरिषद निवडणूक 2026:मतदानापूर्वीच महायुतीला यश, ठाणे, रायगड, सोलापूर, यवतमाळची निवडणूक बिनविरोध; विरोधी उमेदवारांचे अर्ज मागे

विधानपरिषद निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर, रायगड, पुणे आणि परभणीतील बंडखोरी शमविण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले. अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी चक्रे फिरवत अनेकांचे बंड…

पिग्मी एजंटांच्या कमिशनमध्ये कपात:शासनाच्या जाचक निर्णयाविरोधात लाखांदूर येथे संतापाची लाट! सहकार आयुक्तांना निवेदन

सहकारी पतसंस्थांच्या (बिगर शेती) पिग्मी एजंटांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये शासनाने ४% वरून थेट २.५% अशी मोठी कपात केल्यामुळे लाखांदूर तालुक्यातील पिग्मी एजंटांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. शासनाचा हा निर्णय अत्यंत अन्यायकारक…

लाखांदूर तालुक्यात मेणबत्तीच्या उजेडात रुग्णांवर उपचार:रुग्णांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ प्रशासनाच्या अनास्थेचे धिंडवडे काढणारा!

डिजिटल इंडिया आणि प्रगत आरोग्य सेवेचे मोठमोठे दावे केले जात असताना, लाखांदूर तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील पिंपळगाव/को. येथील आरोग्य उपकेंद्रात गेल्या तब्बल चार महिन्यांपासून…

error: Content is protected !!