येरमाळ्यात पार्किंग वादातून आष्टीच्या महाराजांसह कुटुंबीयांना बेदम मारहाण:चार तास थांबूनही घेतली नाही फिर्याद, चार-पाच जणांकडून मारहाण
येडेश्वरी मंदिर परिसरात पाच ते दहा जणांकडून नियमबाह्य पार्किंगचे पैसे घेण्यासाठी चार ते पाच जणांनी दमदाटी केली. त्यावेळी पैसे देऊनही पार्किंगच्या कारणावरून कीर्तनकाराला व कुटुंबीयांना मंगळवारी दगड, बेल्ट, रॉडने बेदम…