पोलिस कर्मचाऱ्यांसह कारागृहातील बंदीजनांना मानसिक स्वास्थ्याचे धडे:माउंट अबू येथील सुरक्षा सेवा प्रभागाच्या वतीने राबवला उपक्रम
प्रतिनिधी | अकोला प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय (माउंट अबू, राजस्थान) अंतर्गत ‘सुरक्षा सेवा प्रभागा’च्या वतीने अकोला येथे सकारात्मकता व मानसिक आरोग्यावर विशेष मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. भोपाळ येथून आलेल्या ब्रह्माकुमारी…