अधिक मासातील आध्यात्मिक ज्ञान प्रबोधनातून मानवाचा बौद्धिक विकास:ह.भ.प. ॲड.शेवाळे महाराजांच्या भागवत सप्ताह सोहळ्याचा शुभारंभ
अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा महिना श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. दर ३ वर्षांतून एकदा येणारा हा शुभ महिना आहे, कारण अधिक महिना हा भक्ती, देवधर्म करणे, संत महात्म्यांचे…