मुंबईकरांच्या खिशाला कात्री, रेल्वे स्थानकांवरील वडापाव-समोशाच्या दरात मोठी वाढ:13 रुपयांचा वडापाव 1 जूनपासून 20 रुपयांना
मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला वडापाव आता अधिक महाग होणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून 1 जून 2026 पासून हे नवे…