कोणालाही खबर नाही, एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठली:अमित शहांसोबत बंद दाराआड बैठक; गुप्त दिल्ली दौऱ्याने राजकारणात खळबळ
राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अधिकच वाढताना दिसत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची जोरदार चर्चा रंगली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या भेटीबाबत…