संजय शिरसाटांना आवरा, नाहीतर थेट शिंदेंकडे तक्रार:राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफांचा इशारा; तटकरेंच्या वक्तव्यावरही दिले स्पष्टीकरण

महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला असताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पक्षातील मतभेदांवर मोठं वक्तव्य केलं आहे. पक्षात सध्या काही नाराजी आणि मतभेद दिसत असले तरी येत्या…

पुणे ग्रामीण पोलिसांकडून 2.39 कोटींचा गांजा जप्त:आंतरराज्यीय तस्कर अटकेत, 634 किलो गांजा हस्तगत

पुणे ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय गांजा तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 कोटी 39 लाख रुपये किमतीचा 634 किलो गांजा जप्त केला असून, एकूण 3 कोटी 3 लाख…

एपिस्टन फाईलमध्ये नाव आल्याने पंतप्रधानांच्या भूमिका बदलल्या:ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप; इंधन दरवाढीला मोदी जबाबदार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आल्यामुळे त्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील भूमिका सातत्याने बदल असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत केला. भारताने…

पुण्यात राष्ट्रवादीच नंबर वन, विधान परिषदेच्या जागेवर आमचाच हक्क!:भाजप मित्रपक्षांचा सन्मान राखेल, 30 जूनपूर्वी राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची होणार कर्जमाफी- दत्तात्रय भरणे

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष आहे.त्यामुळे विधान परिषदेसाठी आमच्याकडे इच्छूकांची संख्या मोठी आहे. या जागेवर आमचाच हक्क आहे. भाजप आणि शिवसेना या बाबत निश्चित योग्य निर्णय…

अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक:संदीप कोतकरांच्या BJP प्रवेशाच्या चर्चा, संख्याबळात भाजप नंबर वन, तरीही जागा राखण्यासाठी राष्ट्रवादीचा दावा

अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद जागेसाठी महायुतीमध्ये तीव्र रस्सीखेच सुरू झाली आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये दिवंगत अरुण जगताप यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर वर्चस्व राखले होते, त्यामुळे…

आंतरवाली सराटीत लाड – जरांगेंत चर्चा:स्वतंत्र कुणबी अन् मराठा मंत्रालय स्थापन करा, जरांगेंची आग्रही मागणी; उपोषणावर ठाम

मराठा आंदोलनाचा केंद्रबिंदू असणाऱ्या आंतरवाली सराटीत सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगे व भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात चर्चा सुरू आहे. त्यात लाड यांनी जरांगे यांना त्यांचे 30 मेपासून सुरू होणारे…

एक धमकी आली तर घाम फुटला,तुम्ही स्वतःला भगतसिंग समजता का?:प्रसाद लाड यांच्या धमकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात!

भारतीय जनता पक्षाचे गुंड आम्हाला रोज धमक्या देतात आम्ही तक्रारी करतो का? आम्ही लढतो आहोत. तुम्हाला एक धमकी आली तर तुम्हाला घाम फुटला असे उबाठाचे नेते संजय राऊत यांनी भाजप…

तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 13 महिलांवर वाघिणीचा हल्ला:4 महिला ठार, चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलातील भयंकर घटना

जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघिणीने केलेल्या हल्ल्यात तब्बल 4 महिलांचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात घडली आहे. या घटनेत इतर काही महिला जखमी झाल्याची माहिती आहे. गतवर्षी…

भाजप नेते प्रसाद लाड यांना मनोज जरांगेंच्या भेटीआधी धमकीचा फोन:हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याने दोन जण पोलिसांच्या ताब्यात

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले असताना भाजप नेते प्रसाद लाड आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित भेटीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा गोंधळ उडाला. प्रसाद लाड आज अंतरवली…

डिझेल टंचाईचा फटका, कांदा लिलाव बेमुदत बंद:लासलगाव व्यापारी असोसिएशनचे बाजार समितीला पत्र, साेमवारपासून निर्णयाची अंमलबजावणी

कांदा व इतर शेतीमाल इतरत्र पाठवण्यासाठी ट्रकचालकांना इंधन उपलब्ध होत नसल्यामुळे बाजार समितीमधील कांदा व धान्याचे लिलाव सोमवार (दि. 25) पासून बेमुदत बंद राहणार आहेत. लिलाव ठप्प झाल्यास कांदा दर…

error: Content is protected !!