गौतम बुद्धांच्या मानवतावादी विचारानेच जगात शांती नांदू शकते- भंते अलोकदीप:वेरूळ येथील लेणी , बुद्धविहारास नेपाळ भिक्खू संघाची सदिच्छा भेट
खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध असलेले ऐतिहासिक वेरूळ येथील महामाया बुद्धविहारास व वेरूळ लेणीला नेपाळच्या भिक्खू संघाने नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी नेपाळचे भंते अलोकदीप यांनी वेरूळ येथे भिक्खू संघासाठी सुविधाजनक निवासस्थान…