भाजप 2029 मध्ये शिंदे, सुनेत्रा पवारांना देणार धक्का:ठाकरे गटाच्या नेत्याने वर्तवले भाकित; संदेश पारकरांवर पाणी सोडल्याचाही दावा

भाजप 2029 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेना व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वबळावर निवडून लढवेल, असा मोठा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

निदा खानला MIM च्या नगरसेवकाने लपवले:पोलिसांची मतीन पटेल यांना नोटीस, मोबाईलही जप्त; 2 महिन्यांपूर्वीच खरेदी केला होता फ्लॅट

नाशिकच्या बहुचर्चित टीसीएस धर्मांतर व लैंगिक शोषण प्रकरणातील एक आरोपी असणाऱ्या निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमच्या एका नगरसेवकाने लपवून ठेवले होते अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी या…

चंद्रपूर हादरले!:निराधार गतिमंद महिलेवर नराधमाचा अत्याचार; पीडिता पाच महिन्यांची गर्भवती, आरोपीच्या अटकेसाठी ग्रामस्थ आक्रमक

राज्यात महिला अत्याचाराच्या घटनामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यातच माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातून समोर आली आहे. एका गतिमंद महिलेच्या परिस्थितीचा फायदा घेत…

हिंगोली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८३ टक्के:मागील वर्षीच्या तुलनेत निकालात घसरण, सीसीटीव्हीची नजर अन कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम

हिंगोली जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा निकाल ८३.२६ टक्के लागलाअसून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात तब्बल ९ टक्के घसरण झाली आहे. दहावी व बारावी परिक्षेमध्ये निकालात झालेली घसरण शैक्षणिक वर्तुळातून चिंता वाढविणारी…

राज्यात गुन्हेगारांना कायदा, यंत्रणेचा धाक उरला नाही:विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा पारित करा, आमदार रोहित पवार यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील महिला व मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी राज्यात गुन्हेगारांना यंत्रणेचा धाक राहिला नसल्याचा…

रायगडमध्ये शिंदेसेना-काँग्रेस एकत्र; म्हसळा नगरपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता उलथली:नगराध्यक्षांच्या केबिनमधून हटवला तटकरेंचा फोटो

रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतीत मोठा राजकीय उलटफेर झाला असून शिंदे गटाची शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारत नगरपंचायतीवर भगवा फडकवला….

सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीत चुरस:’राज्यसभेसाठी माझा आग्रह नाही’, खासदारकीच्या चर्चेवर छगन भुजबळांचे मोठे विधान

सुनेत्रा पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. यामुळे रिक्त झालेल्या या जागेवर कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून पक्षात…

‘एमएसएफडीए’च्या सुधारित संकेतस्थळाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण:संकेतस्थळाचा नियमित वापर करण्याचे आवाहन

राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए) च्या नवीन सुधारित संकेतस्थळाचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते…

नागपूर हादरले:इन्स्टाग्रामवरील ‘प्रेम त्रिकोण’ ठरला जीवघेणा, कळमना परिसरात 17 वर्षीय मुलाची क्रूर हत्या

सोशल मीडियाच्या आभासी दुनियेतील आकर्षण जेव्हा टोकाच्या द्वेषात बदलते, तेव्हा त्याचे परिणाम किती भयावह असू शकतात, याचा धक्कादायक अनुभव नागपूरच्या कळमना परिसरात आला आहे. एका अल्पवयीन मुलीच्या प्रेमातून निर्माण झालेल्या…

मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त:मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मासळी बाजारातील कोळी भगिनींना केले आश्वस्त

वाकोला येथील मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. त्यामुळे वाकोला सह मुंबईतील सर्व मासळी बाजारांमधील कोळी भगिनींनी आणि बांधवांनी निर्धास्तपणे आपला व्यवसाय करावा. त्यांच्या पाठीशी मुंबईची महापौर…

error: Content is protected !!