जिममध्ये जास्त वजन उचलल्याने मेंदूची आर्टरी फाटली:नागपुरातील धक्कादायक घटना; डॉक्टरांनी ‘गोल्डन अवर’मध्ये वाचवले तरुणाचे प्राण
पिळदार शरीरयष्टीसाठी व्यायामशाळेत क्षमतेहून जास्त वजन उचलणाऱ्या एका तरुणाची मेंदूची आर्टरी अर्थात रक्तवाहिनी फाटल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. या घटनेत सदर तरुणाचे प्राण संकटात सापडले. पण त्याला गोल्डन अवरमध्ये…