अशोक खरातचा आणखी एक कारनामा!:लोकांच्या नावे बँक खाती उघडून लाटले लाखो रुपये, पोलिस आधीक्षकांनी दिली माहिती

नाशिकच्या सिन्नरमध्ये भोंदू अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती आहेत. बनावट खात्यांमधून 57 लाख 90 हजारांची फसवणूक झाली…

औंढ्याच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला शिवागीळ:पदोन्नतीवरून झाला वाद, अंगणवाडी मदतनीसावर अदखलपात्र गुुन्हा दाखल

औंढा नागनाथ येथे पदोन्नतीच्या कारणावरून बालविकास प्रकल्प अधिकारी महिलेस शिवीगाळ करून शासकिय कामास मज्जाव करणाऱ्या अंगणवाडी मदतनीसवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात सोमवारी ता. २० सायंकाळी अदखलपात्र गुुन्हा दाखल झाला आहे….

यवतमाळ मुलींच्या तस्करी प्रकरणात दुसरी ऑडिओ क्लिप समोर:बनावट आधार कार्ड आणि डिलीट केलेल्या डेटाचा क्लिपमध्ये उल्लेख

यवतमाळ मुलींच्या तस्करी प्रकरणी यापूर्वी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. बनावट आधार कार्डच्या मदतीने मुलींची तस्करी केली जायची, अशी माहिती कॉलवर बोलणाऱ्या एका तरुणीने दिली होती….

तुमच्या मुलीसोबत लग्न लाऊन द्या, अन्यथा वडिलांना जीवे मारेन:तरुणाने घरात घुसून दिली धमकी; बीडमधील खळबळजनक प्रकार

बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून गुन्हेगारीचे सत्र सुरूच असून, केज आणि अंबाजोगाई येथे दोन खळबळजनक घटना समोर आल्या आहेत. केजमध्ये एका तरुणाने एका घरात बेकायदेशीर प्रवेश करून, मुलीचे लग्न लावून न…

देश तुम्हाला बेकारांचा कारखाना करायचा का?:उद्धव ठाकरे यांचा सवाल; ममता भाजपशी वाघिणीसारख्या लढत असल्याचा दावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी महिला आरक्षण व मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्यावरून भाजपवर कडाडून हल्ला चढवला. देशात काही राज्य कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. डिलिमिटेशन…

रितेश-जिनेलियाच्या ‘राजा शिवाजी’ची सर्वत्र चर्चा:मुलगा राहिल देशमुखही झळकणार पडद्यावर, चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लाँच

रितेश देशमुख आणि जिनेलिया यांचा ‘राजा शिवाजी’ हा आगामी चित्रपट अनेक अर्थांनी खास असून, यामध्ये रितेशने छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारण्यासोबतच स्वतः या चित्रपटाच्या दिग्दर्शन आणि निर्मितीची धुराही सांभाळली…

तुतारीच्या वाजंत्रीच्या बुद्धीचा खडखडाट:चित्रा वाघ यांची रोहिणी खडसेंवर टीका; रोहिणींनी ‘चित्रा विचित्र’ म्हणत साधला होता निशाणा

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर अत्यंत खोचक शब्दांत टीका केली आहे. तुतारीच्या वाजंत्रीच्या बुद्धीचा खडखडाट झालेला दिसतोय. तुमचे पिताश्री पक्ष…

शरद पवारांना कधीही तीन अंकी आकडा गाठता आला नाही:फडणवीसांच्या नेतृत्वात आम्ही तीनदा 100 पार, राऊत तर ‘गटार गंगेत’ आंघोळ करतात- नवनाथ बन

आज सकाळी स्वयंघोषित बड्या नेत्यांनी एक PPT दाखवत आम्हीच कसे बडे आणि खरे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही कितीही मोठी PPT दाखवली तरी त्यांचा काही फायदा नाही.रोहित पवार 2023…

निसर्गप्रेमींचा नाशिक महापालिकेवर मोर्चा:जोरदार घोषणाबाजी करत वृक्षतोडीच्या निर्णयाचा केला विरोध; सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी झाडांची कत्तल!

नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. या वृक्षतोडीला नाशिक महापालिकेने परवानगी दिली होती. निसर्गाची हानी झाल्याने निसर्गप्रेमी रस्त्यावर उतरले असून आज त्यांनी महापालिकेवर जोरदार घोषणाबाजी…

महिला आरक्षणावरून भाजप लोकांची दिशाभूल करत आहे:अडीच वर्षांपूर्वी बिल पास होऊनही अंमलबजावणी का नाही? अनिल देशमुखांचा भाजपला सवाल

अनिल देशमुख म्हणाले की, महिला आरक्षण विषय घेत लोकांची दिशाभूल करायची हे भाजपने ठरवले आहे. त्यासाठी ते आंदोलन करत आहेत, 5 राज्यातील निवडणुकीत याचा फायदा व्हावा यासाठी हे सर्व काही…

error: Content is protected !!