गडचिरोलीत आंतरराष्ट्रीय योग दिन:700 हून अधिक पोलिस अधिकारी- जवानांचा सहभाग

गडचिरोली येथे 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गडचिरोली पोलिस दलातर्फे सामूहिक योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलिस मुख्यालय येथे सकाळी 6 वाजता सुरू झालेल्या या शिबिरात 700 हून अधिक पोलिस…

संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम, त्यांना गांभीर्याने घेऊ नये:त्यांचीच डीएनए चाचणी करावी लागेल; संजय शिरसाटांची जीभ घसरली

भविष्यात कोण पंतप्रधान होईल कोणत्या निवडणुकीत काय होईल. यावर राज ठाकरेंनी भाष्य करणे योग्य आहे, आमच्या सारख्यांनी त्यामध्ये भाष्य करणे योग्य नाही. भविष्यात कोण पंतप्रधान होईल याची आता चिंता करण्याचे…

योग भारताचा प्राचीन, समृद्ध आणि गौरवशाली वारसा!:मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईतील जुहू बीच येथे 12व्या भव्य आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित ‘योगा ऑन द बीच’ कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात…

उद्या शहा मोदींविरोधातच बंड करू शकतात:प्रादेशिक पक्ष अन् खासदार फोडून मोदींना आव्हान देण्याचा अमित शहांचा कट- संजय राऊत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देशाचे पंतप्रधान व्हायचे आहे आणि त्यासाठीच शिवसेना व टीएमसी मधील खासदार फोडण्याचे मोठे षडयंत्र त्यांनी रचले आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे…

विठ्ठल नामाचा गजर करीत दिव्यांग वारकऱ्यांची दिंडी हिंगोलीत दाखल:ठिकठिकाणी स्वागत, ता. 23 जुलै रोजी पंढरपूरला पोहोचणार

दिव्यांग संघ वाशिम यांच्या वतीने आयोजित संत सूरदास महाराज दिव्यांग वारीला वाशिम येथून मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने प्रारंभ झाला असून विठ्ठल नामाचा गजर करीत निघालेल्या दिंडीचे हिंगोली जिल्हयातील गोरेगाव येथे…

‘ऑपरेशन टायगर’च्या वादळात संजय दिना पाटलांची सुळेंच्या लग्नात ‘व्हीआयपी’ एन्ट्री:ठाकरेंकडून 6 खासदारांना कारणे दाखवा नोटीस!

शिवसेना ठाकरे गटाचा व्हीप धुडकावून दिल्लीतील महत्त्वपूर्ण बैठकीला दांडी मारणारे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील काल सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्यात कॅमेऱ्यात कैद झाले. खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या…

डी. के. शिवकुमार यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट!:दोघांमध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा, संजय राऊतही होते उपस्थित

कर्नाटक विधान परिषद निवडणुकीत भाजपला थेट त्यांच्याच ‘क्रॉस व्होटिंग’च्या खेळात मात देऊन 5 जागा जिंकणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी (20 जून) ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची…

चोपड्यात वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे शेतकऱ्यांचा मध्यरात्री रस्ता रोको:शिरपूर-चोपडा मार्गावर दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

शिरपूर तालुक्यातील बभळाज, तरडी व हिसाळे, अजनाड बगला परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी वेळेवर वीजपुरवठा मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रविवारी मध्यरात्री बभलाज येथील महावितरण कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे शिरपूर-चोपडा…

पुणे-बंगळुरू महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलरची ट्रकला धडक:भीषण अपघातात 2 ठार, 5 जखमी; सातारा शहराजवळील दुर्घटना

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील डी-मार्टसमोरील परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूरहून जेजुरीकडे निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याच्या कडेला उभ्या…

ओमराजे निंबाळकर दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार:उद्धव ठाकरेंचा ओमराजेंना फोन, निंबाळकर म्हणाले – तुम्ही मला मोठे केलंय

शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांच्या कथित बंडखोरीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड भूकंप झाला असतानाच, आता पुण्यातून एक अत्यंत महत्त्वाची आणि नाट्यमय घडामोड समोर आली आहे. बंडखोर खासदारांपैकी ५ जण सध्या दिल्लीतील…

error: Content is protected !!