ज्वलनशील पदार्थांच्या वाहतुकीसाठी SOP च नाही:मुख्यमंत्र्यांची कबुली; मुंबई – पुणे महामार्गावरील दुर्घटनेवर विधानसभेत चर्चा
चालू महिन्याच्या सुरुवातीला मुंबई – पुणे एक्सप्रेसवर प्रोपेलिन वायूचा टँकर उलटल्याने संपूर्ण महामार्ग ठप्प झाला होता. यामुळे तब्बल 32 तास ट्रॅफिक जाम होऊन वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले होते. आज राज्याच्या…