मुंबईत शाळांना धमकीचे सत्र? दहिसरपासून उपनगरांपर्यंत तणाव:अनेक शाळांना ई-मेलमुळे खळबळ, अर्थसंकल्पीय अधिवेशनातही चर्चा

मुंबईतील दहिसर परिसरातील JBNC इंटरनॅशनल स्कूलला स्फोटाची धमकी देणारा ई-मेल मिळाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सकाळच्या सुमारास शाळा प्रशासनाला हा संदेश प्राप्त होताच त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. घटनेची…

विजय वडेट्टीवारांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव:कंबोडिया किडनी प्रकरणावरून भाजप आमदार योगेश सागर आक्रमक, सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी कंबोडियात जाऊन किडनी विकल्याच्या घटनेने राज्य हादरले असतानाच, आता या प्रकरणावरून विधानसभेत राजकीय रणकंदन माजले आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या…

रोहित पवारांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट:अजितदादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशीसाठी धाव; देवगिरीवर स्मारकाचीही मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेची चौकशी सुरू असून केंद्रीय अन्वेषण संस्थेनेही याबाबत माहिती दिली आहे. मात्र या प्रकरणात ज्या कंपनीच्या विमानात त्यांचे अपघाती निधन झाले, त्या…

अजितदादांचा अपघात नसून घातपात:शरद पवार गटाच्या माजी आमदाराचा दावा; प्रशासनावर केले भ्रष्टाचाराचे आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार चरण वाघमारे यांनी एका पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे करत राज्य सरकार आणि प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला आहे. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने अजित…

विधिमंडळ विनोदांना जन्म देणारे ठिकाण:मी शब्दाशब्दाला ‘का बे’ ‘साल्या’ म्हणायचो, मुख्यमंत्र्यांच्या कोट्यांनी विधानभवनात पिकला हशा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुंबईत आल्यानंतर आपल्याला आलेल्या भाषिक अडचणीची आठवण सांगितली. मी मुंबई आलो तेव्हा सुरुवातीच्या काळात मला फार अडचणी आल्या. तेव्हा…

भिगवण प्रकरणाला नवा कलाटणी:फरार माजी सरपंच अझर शेख गजाआड; वादात मोठी उलथापालथ, तरुणीची भूमिकाही बदलली

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अनेक वर्षे फरार असलेल्या अझर शेख याला अखेर अटक केली आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावचा तो माजी सरपंच असून दौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीत…

सिजेरियननंतर मातेचा मृत्यू:चिमुकल्याने जन्मताच गमावले आईचे छत्र; ​भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटना

एकीकडे नवीन पाहुणा घरी येणार म्हणून शिवनकर कुटुंबात आनंदाचे वातावरण होते, मात्र नियतीने घात केला. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कथित हलगर्जीपणामुळे लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील एका विवाहित महिलेचा सिजेरियन शस्त्रक्रियेनंतर…

विधिमंडळ कामकाज:विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात हक्कभंग, शेतकऱ्यांनी किडन्या विकल्यावर सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेला येणार आहेत. विविध विधेयके, प्रश्नोत्तराचा तास व जनहिताच्या मुद्यांवर तापलेली चर्चा याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यात काही मुद्यांवर सत्ताधारी…

साताऱ्यातील करंजेत गॅरेज चालकावर कोयत्याने हल्ला:शाहूपुरी पोलिसांकडून एकजण ताब्यात; परिसरात काही काळ तणाव

सातारा-मेढा रस्त्यावर करंजे नाका येथे बुधवारी सायंकाळी एका तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. अक्षय रामदास गाडे (रा. सातारा) याच्यावर अज्ञात कारणावरून कोयत्याने वार करण्यात आले….

मुंबईत माझ्याविरोधात कट, स्टिंग ऑपरेशनमध्ये महिलेचा सहभाग:कट का रचला जातोय, हे सर्वांना माहीत; मनोज जरांगे यांचा स्फोटक दावा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आपल्या विरोधात स्टिंग ऑपरेशनचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मी गरिबांसाठी काम करतो, म्हणून माझ्याविरोधात योजना आखली जात आहे. मंत्रालयातच…

error: Content is protected !!