व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचातरी दबाव असल्याचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातात झालेल्या मृत्यूनंतर पवार कुटुंब आक्रमक झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी,…

राष्ट्रवादीचे नेतृत्व सुनेत्रा पवारांकडेच राहणार यावर शिक्कामोर्तब:आज वरळी डोममध्ये निर्णायक घोषणा; पक्ष आणि सत्ता दोन्ही ताब्यात

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाच्या मोठ्या निर्णयाची आज अधिकृत होण्याची शक्यता आहे. वरळीच्या डोम येथे होणाऱ्या अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड जाहीर होणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. बारामती…

कर्नाटकच्या आडमुठ भूमिकेमुळे महाराष्ट्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित:उमराणी बंधाऱ्यात उजनीचे पाणी अडले; शेतीचा प्रश्न गंभीर

कर्नाटकच्या आडमुठ भूमिकेमुळे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहत आहेत. उजनी धरण येथून सोडलेले पाणी भीमा नदीवरील उमराणी गावाजवळ उभारलेल्या नव्या बंधाऱ्यात अडवले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात…

सोलापुरात केवळ डान्सबारच नव्हे तर शहरात जागोजागी मटक्यांचेही अड्डे:त्यांना पोलिस, नेत्यांचे अभय, आ. देशमुखांच्या विधानसभेतील आरोपानंतर अवैध धंद्यांची पुन्हा चर्चा

सोलापूर शहर व जिल्ह्यात नियम धाब्यावर बसवून राजरोस डान्सबार सुरू आहेत. विशेष म्हणजे पोलिसांच्या संगनमताने ते सुरू असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत केला. या निमित्ताने शहरातील अवैध…

अजितदादांच्या अपघाताप्रकरणी FIR दाखल करून घेतला नाही:रोहित पवार म्हणाले- कोणाच्या तरी पाठिंब्यामुळेच पोलिस अधिकाऱ्यांची मग्रुरी, VSR ला वाचवण्याचा प्रयत्न

अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आज रोहित पवारांचा ‘एफआयआर’ दाखल करून घेतला नाही. कोणाच्या तरी पाठिंब्यामुळेच पोलिस अधिकाऱ्यांची मग्रुरी सुरू आहे. अजितदादा प्रकरणी आणि आमदारांचे असे असेल, तर इतरांची…

अजितदादांचा घात डिजिसीएने जाणीवपूर्वक घडवून आणला का?:अमोल मिटकरी आक्रमक; अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

झारखंडच्या छपरामध्ये झालेल्या अपघातानंतर एआयबीने संबंधित कंपनीच्या कार्यालयावर तात्काळ छापा टाकत चौकशी सुरू केली. मग व्हीएसआर (VSR) प्रकरणात तशीच तत्परता का दिसून येत नाही, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी अजित पवार…

मालेगाव मनपात नमाज कशाला?:हे तर जिहादचेच रूप’; निवडणुकीनंतर आंबेडकरांना विसरतात, फक्त जय मीम उरतं- नीतेश राणे

निवडणुकीच्या पूर्वी हे पक्ष जय भीम-जय मीम म्हणतात पण निवडणुकीनंतर फक्त जय मीमच राहते ते आमच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विसरतात. संविधानाच्या कुठल्या पानावर मनपामध्ये नमाज पठण परवानगी आहे हे डॉ.बाबासाहेब…

मालेगाव मनपाच्या विद्युत विभागात नमाज पठण:: सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओनंतर मुख्यमंत्रीांकडे तक्रार; राजकीय वाद पेटला

मालेगाव महानगरपालिकेच्या विद्युत विभागात नागरिकांनी सामूहिक नमाज अदा केल्याची घटना समोर आली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे शहरात तसेच राज्याच्या राजकारणात चर्चा रंगल्या…

राऊतांनी राज्यसभेसाठी आदित्य ठाकरे-प्रियांका चतुर्वेदींचा पत्ता कट केला:मविआमध्ये काँग्रेसची अवस्था ‘कढीपत्त्या’सारखी- नवनाथ बन

उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी प्रियांका चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरे यांचा पत्ता कट केला. सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले की शरद पवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत, राऊत हे पहिल्या…

शरद पवार यांच्या राज्यसभेसाठी सुप्रिया सुळेंची संजय राऊतांशी चर्चा:अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी करण्याचीही ठाम मागणी

अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. रोहित पवार यांनी या प्रकरणात उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये तथ्य असेल, तर त्याची…

error: Content is protected !!