अजित पवारांचे शवविच्छेदन सुरू असतानाच कंपनीला क्लीन चिट कशी?:नागरी उड्डाणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, विमान अपघातावरून रोहित पवार आक्रमक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीला वाचवण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय आणि नागरी उड्डाण संचालनालय (DGCA) जाणीवपूर्वक प्रयत्न करत…

राज्यात ‘रोहयो’ मजुरांची संख्या घटली:केंद्राकडून निधी मिळत नाही त्यामुळे कामे थांबवली; राज्य सरकारने तिजोरीतून निधी द्यावा, विजय वडेट्टीवार यांची मागणी

राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे (रोहयो) वाटोळे झाले आहे. थकीत निधीमुळे महाराष्ट्रातील ३ लाख १२ हजार कामे बंद पडली असून मजुरांच्या हाताला काम…

राज्यसभेच्या 7 जागांसाठी आठवले निश्चित, उर्वरित तीनवर तगडी स्पर्धा:वर्षा बंगल्यावर मॅरेथॉन बैठक; अंतिम यादीसाठी दिल्लीकडे मोर्चा

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे सहा दिवस उरले असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या कोट्यातील चार जागांसाठी नावे ठरवण्याच्या पार्श्वभूमीवर…

पार्थ पवारांना मुख्यमंत्र्यांचे कवच:मराठी शाळा बंद पडतायत? मग आत्मचिंतन करा, भारत माता विकणे ही गुलामी नाही का?- संजय राऊत

मराठी शाळा का बंद पडत आहेत याचे आत्मचिंतन मराठी समाजाने केले पाहिजे. आम्ही आपले मुले मराठी शाळेत का घालत नाही, मराठी शाळेत न टाकता इंग्रजी शाळेत मुले टाकण्यावर आपला भर…

स्वारगेट अत्याचार प्रकरणाला वर्ष, पीडिता न्यायाच्या प्रतीक्षेत:893 पानी आरोपपत्र असूनही न्यायालयीन प्रक्रिया थांबलेली, पुरावे ठोस, तरीही आरोप निश्चितीच नाही

पुण्यासह संपूर्ण राज्यात तीव्र संताप आणि खळबळ निर्माण करणाऱ्या स्वारगेट बस डेपो अत्याचार प्रकरणाला आता वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र एवढा काळ लोटूनही आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोप निश्चिती झालेली नाही….

संभाजीनगरात दुय्यम निबंधक कार्यालयात राडा‎:अधिकारी वेळेवर न आल्याने रजिस्ट्रारच्या खुर्चीवर खासगी व्यक्ती, दिवसभर‎ हायटेन्शन ड्रामा, 500 नागरिक ताटकळले‎

शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 2 मध्ये ‎मंगळवारी सकाळी एका खासगी व्यक्तीने चक्क‎ कार्यालयाचा ताबा घेऊन निबंधकांच्या खुर्चीवर‎बसण्याचा धक्कादायक प्रकार घडला. अबुलाला‎ हाश्मी असे या व्यक्तीचे नाव असून, त्याने अधिकारी‎…

शरद पवार यांची प्रकृती स्थिर:रुबी हॉल क्लिनिकमधून डिस्चार्ज, चार दिवसाच्या विश्रांतीनंतर घरी परतणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या चार दिवसांपासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेतल्यानंतर, आज पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला….

अजित पवारांनी कुटुंबासोबत घालवलेले क्षण:आई-वडील, बहिणी, मुलं, पवार परिवारासोबतचे फोटो; जय पवारांचा भावनिक व्हिडीओ

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला जवळपास महिना उलटत आला असला तरी त्यांच्या जाण्याची पोकळी अजूनही कायम आहे. 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या…

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार रिंगणात:पक्षाच्या कोअर कमिटीचे मोठे निर्णय; राज्यसभा आणि राष्ट्रीय अध्यक्षपद, राष्ट्रवादीत घडामोडींना वेग

बारामती विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे ही जागा रिक्त झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी…

DGCA ने VSR ची 4 लियरजेट विमाने ग्राउंड ली:उड्डाणांवर बंदी; अजित पवारांच्या मृत्यूनंतर कंपनीच्या सुरक्षा ऑडिटमध्ये त्रुटी आढळल्या

महाराष्ट्रातील बारामती विमान अपघातानंतर नागरिक उड्डयन महासंचालनालयाने (DGCA) VSR वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर कठोर कारवाई केली आहे. DGCA ने मंगळवारी सांगितले की, कंपनीची लियरजेट 40/45 श्रेणीतील 4 चार्टर्ड विमाने तात्काळ…

error: Content is protected !!