टिपू सुलतान अत्याचारी अन् बलात्कारी:उद्धव ठाकरे आमदारकीसाठी छत्रपती शिवरायांचा अपमान सहन करतायत का?, भाजपचे नवनाथ बन यांचा सवाल

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झालेला असताना उद्धव ठाकरे गप्प का बसले आहेत. 3 दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची शिवरायांशी तुलना केली. ठाकरे एरवी छोट्या छोट्या…

टिपू सुलतानचे समर्थन नाही, पण भाजपची कृतीही चुकीची:शिवरायांनी स्वराज्य घडवले, टिपूचे अत्याचार इतिहासात नोंदवलेले- अंबादास दानवे

टिपू सुलतान हे इंग्रजांच्याविरोधात लढले, हे सत्य जरी असले तरी त्यांनी काही अत्याचारही केलेत, असे पुरावे इतिहासात आहेत. मालेगावच्या उपमहापौर यांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लागला यावरून हा सर्व वाद…

अब्दुल सत्तारांनी आधी हिंदू धर्म स्वीकारावा, मग गर्भगृहात यावे:मंदिरांच्या धार्मिक परंपर-नियम मोडू नयेत; तुषार भोसले यांचे आव्हान

अब्दुल सत्तार हे हिंदू नाहीत. त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला नसेल तर मंदिराच्या गर्भगृहात जाणे योग्य नाही. धार्मिक नियम पाळले गेले पाहिजेत, अशा शब्दांत भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी…

टिपू सुलतानची छत्रपती शिवरायांसोबत तुलना करणाऱ्यांना भर चौकात फाशी द्या:मतांच्या राजकारणासाठी इतक्या नीच थराला जाणार का?- गोपीचंद पडळकर

टिपू सुलतानची छत्रपती शिवरायांसोबत तुलना करणाऱ्यांना भर चौकात फाशी द्यायला हवी, असे म्हणत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर निशाणा साधला आहे. तर मतांच्या राजकारणासाठी तुम्ही कुठे चालला…

सत्तेत राहून शिंदेंविरोधात लढता येणार नाही, गणेश नाईकांनी स्वगृही परतावे:ब्रिटीशांशी लढताना भाजप-आरएसएसला कुठे खरचटले तरी का?- संजय राऊत

गणेश नाईक यांना एकनाथ शिंदेंविरोधातली लढाई सत्तेत राहून लढता येणार नाही. त्यांना पाठबळ मिळत नाही. ते म्हणताय की एक दिवस भ्रष्टाचार असाच सुरू राहिला तर एकनाथ शिंदे यांना कारागृहात जावे…

नरहरी झिरवळांच्या क्लार्कच्या घराचीही झडती:एसीबीची कारवाई तीव्र; पक्ष्याच्या कोअर कमिटी बैठकीतही चर्चा शक्य; राजकीय हालचालींना वेग

मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात लाच घेताना एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात पकडल्याची घटना उघड होताच राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणामुळे संबंधित खात्याचे मंत्री नरहरी…

टिपू सुलतान यांच्या फोटो प्रश्नावर माघार नाही:शान-ए-हिंद यांचे नवे विधान चर्चेत; दालन दुरुस्तीनंतर फोटो पुन्हा लावणार

मालेगावात उपमहापौरांच्या दालनात वादग्रस्त छायाचित्र प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. उपमहापौर शान-ए-हिंद निहाद अहमद यांनी दालनाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावण्यात येईल, असे स्पष्टपणे…

छत्रपती संभाजीनगर मनपात गटनेतेपदी त्र्यंबक तुपे की किशोर नागरे?:एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत निर्णयासाठी आज नंदनवनवर बैठक

छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्यांची महत्त्वाची बैठक आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. ‘नंदनवन’ निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीत महापालिकेच्या…

सोलापुरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा करा:रात्री-अपरात्रीही पाणी देणे थांबवा, महापौर विनायक कोंड्याल यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश

उजनी धरणात मुबलक पाणी आहे. समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले. नवीन जॅकवेल बसवले. एवढे करूनही चार दिवसाआड पाणीपुरवठा कशाला? असा प्रश्न करून महापौर विनायक कोंड्याल यांनी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे…

तांबे बारची माेड 300 रुपयांच्या घटीने;‎ साेन्याप्रमाणेच ‘टंच’ने शुद्धता तपासणी:खरेदी सराफातील दराने, पण विक्री एमसीएक्सनुसार‎

शुद्ध म्हणून तांब्याचे बार सराफा बाजारात ‎जोरदार विकले गेले; पण ते पुन्हा तुम्हीच ‎खरेदी करणार का? अशी विचारणा झाली तेव्हा सराफांनी त्याची हमी घेतली नाही.‎भांडी व्यावसायिकांकडेच (कासार) एक ‎किलोच्या बारमागे…

error: Content is protected !!