सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड:आज सायंकाळी घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, पाहा PHOTOS

अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीसाठी राजभवनातील तयारी सुरू झाली असून आज सायंकाळी 5 वाजता हा सोहळा पार पडणार आहे. उपमुख्यमंत्रिपदासोबतच सुनेत्रा पवार यांच्याकडे…

पार्थ पवारांनी घेतली शरद पवारांची भेट:30 ते 35 मिनिटे दोघांमध्ये चर्चा; सुनेत्रा पवारांच्या निवडीबद्दल चर्चा झाल्याची माहिती

अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. आज सकाळी शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीबाबत बोलताना सांगितले, मला याबाबत काहीही माहिती नाही,…

राजकारणात खुर्ची माणसापेक्षा महत्त्वाची:शासकीय दुखवटा संपण्यापूर्वी हे निर्णय व्हायला नको होते, मनाला न पटणारी गोष्ट- संजय शिरसाट

राजकारणात गेल्या दोन दिवसांमध्ये ज्या घडामोडी पाहिल्या यामुळे असे वाटते की माणसांपेक्षा खुर्चीला जास्त महत्त्व आहे. राजकारणामध्ये खुर्ची जिंकलेली आहे, सार्वजनिक जीवनातही खुर्चीच जिंकली आणि माणूस हरल्याचे चित्र दिसून येत…

आईच्या कुशीत परतली चिमुरडी:1600 सीसीटीव्हींच्या मदतीने अपहरणाचा कट उघड; नेमकी कशी घडली घटना, वाचा..

एका ३ महिन्यांच्या चिमुरडीचे अपहरण करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या टोळीला मुंब्रा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल १६०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि अहोरात्र घेतलेल्या कष्टांनंतर, अपहरण झालेल्या…

कोविडमध्ये मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांनी आज नैतिकतेचे धडे देऊ नयेत:संजय राऊतांवर नवनाथ बन यांचा जोरदार हल्लाबोल

भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला आहे. कोविड काळात संजय राऊत यांनी मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं हे संपूर्ण…

आरोपांतून पश्चात्तापाकडे:दादा, मला माफ करा, महेश लांडगे शोकसभेत भावुक; 40 सेकंदांत मंच सोडला, निवडणुकीतील टीका आठवून व्यथित

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी-चिंचवड परिसरात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वपक्षीय नेते, सामाजिक संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या…

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचा निर्णय घाईत:दोन्ही पक्ष एकत्र येणार असते तर पवारांना आमंत्रण दिले असते, गिरीश महाजनांचे मोठे वक्तव्य

भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या निर्णयाबाबत आपले मत व्यक्त करताना हा निर्णय घाईत घेतल्याचे सूचित केले आहे. अजित पवार जाऊन अवघे चार दिवस झाले असतानाच शपथविधीचा…

सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार:आज संध्याकाळी शपथविधी, पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील. आमदार दलाच्या बैठकीसाठी सुनेत्रा पवार शनिवारी सकाळी मुंबईत पोहोचल्या आहेत. सध्या त्या अजित यांच्या अधिकृत निवासस्थान देवगिरी येथे उपस्थित…

शिंदे–अजित पवार गट हे शहांचे पक्ष, सुनेत्रा पवारांचा निर्णयही तिथूनच:भाजप मढ्याच्या टाळूवरचं लोणी खातो- संजय राऊत

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल कुणालाच काही माहिती नाही, हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्याबद्दल शरद पवार बोलले ते अगदी योग्य आहे. शिंदे आणि अजित पवार यांचा गट हा भाजपच्या गर्भातून…

घाईघाईत निर्णय का? महत्त्वाची माहिती समोर:सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, पवार कुटुंबात अस्वस्थता; अजित पवारांनंतर अवघ्या काही दिवसांत सत्ता बदल

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली आणि धक्कादायक निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर आज, 31 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार…

error: Content is protected !!