सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार?:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे सूचक विधान; म्हणाले- NCP च्या भवितव्यावर तातडीने निर्णय घ्यावा लागेल
‘जनभावना, आमदारांची भावना आणि प्रफुल्ल पटेल म्हणून माझी भावना ही सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्या जागेवर बसवायची आहे. याचा निर्णय पक्षाने करायचा आहे. याबद्दल आम्ही आज रात्री किंवा उद्या…