दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील!; अजित पवार असतानाच प्रयत्न सुरू होते:आता शरद पवार निर्णय घेतील– नरहरी झिरवाळ
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला असून, अजित पवार असतानाच यासाठी प्रयत्न सुरू झाले होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे. त्यातूनच नगर परिषद,…