अजित पवार अनंतात विलीन:बारामतीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार; हजारोंच्या जनसमुदायाने दादांना दिला अखेरचा निरोप

भल्या पहाटे उठून रात्री उशिरापर्यंत जनसामान्यांच्या कामात स्वतःला वाहून घेणारे अजित पवार आज बारामतीच्या मातीत चिरनिद्रेत विसावले. त्यांच्या पार्थिवावर आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अत्यंत शोकाकुल वातावरणात…

अहमदाबादसह बारामती विमान दुर्घटनेत 11 नंबर केंद्रस्थानी:टेबलटॉप रनवेवर आव्हानात्मक लँडिंग; थरकाप उडवणारी कहाणी

बारामतीत झालेल्या भीषण विमान अपघातानं संपूर्ण देश हादरून गेला आहे. या अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या राजकारणातील अत्यंत प्रभावी नेतृत्व अजित पवार यांचंही निधन…

अजितदादा गेले, अजूनही विश्वास बसत नाही:काँग्रेस नेत्याची भावूक पोस्ट; दादांनी परिश्रमाने स्वतःचा वेगळा वटवृक्ष उभा केल्याची भावना

अजितदादा गेले, यावर अजूनही विश्वास बसत नाही. असं म्हणतात की मोठ्या झाडाच्या सावलीत दुसरं झाड वाढत नाही. पण दादांनी आपल्या परिश्रमातून राजकीय जीवनात स्वतःचा वेगळा वटवृक्ष उभा केला—आणि अनेक नेत्यांना…

अरे बेट्यांनो इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून:अजित पवारांचा AI व्हिडिओ व्हायरल; महाराष्ट्र थांबू नये, काम सुरूच ठेवा

अरे बेट्यांनो इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. इतक्या लवकर मी तुम्हाला सोडून जाईन, यावर माझाच विश्वास बसत नाही, अशा शब्दांत अजितदादा पवार यांचा AI व्हिडिओ सोशल मिडीयावर…

शरद पवार खुर्चीवर अन् समोर दादा झोपलेले:अंत्यसंस्कार स्थळावरील सुन्न करणारे चित्र; दादांच्या निधनामुळे पवार कुटुंब कोलमडले

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी एका विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यसंस्कार होत आहेत. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे शरद पवार यावेळी…

डीजीसीएच्या चौकशी अहवालात पारदर्शकतेचा अभाव:गेल्या 10 वर्षांत अनेक अपघात, पण अहवाल कुठे?, संजय राऊतांचा सवाल

आतापर्यंत अनेक विमानाचे अपघात झाले यामध्ये काय चौकशी झाली समोर आले का? गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन झाले, चौकशीसाठी एक टीम तयार करण्यात आली त्याचे काय झाले असा…

आज घरातलं कुणीतरी आपल्यात नाही असं वाटतंय:अजितदादा खूप आठवण येत राहील, अभिनेता संकर्षण कराडे भावूक

बारामतीत विमान कोसळून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने फक्त राजकीय विश्वच नाही, तर संपूर्ण देश आणि महाराष्ट्र हळहळले आहेत. त्यांच्या जाण्याने राजकारणात एक अपूरसठळा…

ओ साहेब, आमच्या अजितदादांना नेऊ नका!:काटेवाडीत कार्यकर्त्यांनी रोखली रुग्णवाहिका; महिलांनी रडत रडत केला ‘वाघा’ला सलाम

“आमचा दादा आम्हाला पोरका करून गेला… आमचा देवच गेला!” अशा शब्दांत काटेवाडीतील महिलांनी फोडलेला टाहो आणि समर्थकांच्या डोळ्यांतील अश्रूंचा पूर, अशा अत्यंत हृदयद्रावक वातावरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर…

अजित पवार पंचत्वात विलीन:बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, दोन्ही मुलांनी दिला मुखाग्नी

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ आणि जय पवार यांनी चितेला मुखाग्नी दिला. तेव्हा उपस्थित असलेल्या हजारो समर्थकांचे आणि कार्यकर्त्यांचे डोळे…

अजित पवारांसह तरुण क्रू मेंबरचाही दुर्दैवी अंत:अजितदादांशी आज बोलणे करून देणार होती, पण…; पिंकीच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी धडकली आणि संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. या विमान अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन पायलट, एक…

error: Content is protected !!