सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या संगीत सोहळ्यात किंग खानची हजेरी:’कोई मिल गया’ गाण्यावर धरला ठेका! VIDEO व्हायरल
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची नात व खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे व सारंग लखानी यांच्या विवाहाची सध्या लगबग सुरू असून, त्यांच्या विवाहसोहळ्याचे काही…