माणिकराव कोकाटे कायद्यापेक्षा मोठे आहेत का?:कायद्याचा गाढा अभ्यास असणारे नार्वेकर कोकाटेंची आमदारकी का रद्द करत नाहीत?

राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने सदनिका घोटाळ्याप्रकरणी 2 वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार 2 वर्षे किंवा त्याहून अधिकच्या शिक्षा…

नगरसेवक पदासाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर:प्रमुख सत्ताधारी पक्षांचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच ‘आप’ने मारजी बाजी; पुण्यात राजकीय रंगत वाढली

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळवण्यासाठी मुलाखती, अर्ज, केलेल्या कामांचा आढावा आणि मतदारसंघातील जनसंपर्क यासारख्या निकषांवर कसोटी लावली जात…

पाकिस्तानने युद्धात भारताचा पराभव केला:पृथ्वीराज चव्हाण आपल्या विधानावर ठाम; म्हणाले – माफी का मागावी? माफीचा प्रश्नच येत नाही

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारत-पाक युद्धात भारताचा पराभव झाल्याचा दावा केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. पत्रकारांनी याविषयी चव्हाण यांना छेडले असता त्यांनी आपण आपल्या विधानावर…

संभाजीनगरात विश्वासघाताचा कळस!:प्लॉटिंगमधील रस्ता विकून 2.89 कोटींची फसवणूक; सातबारा दाखवून स्टॅम्प ड्युटी भरत केली विक्री

आधीच प्लॉटिंग झालेल्या जागेतील रस्त्याच्या जागेचा‎७/१२ दाखवून त्याचा खरेदीखत, स्टॅम्प ड्यूटी भरून‎विक्री केली. मात्र मूळ जागा मालकाने सर्व कागदपत्रे‎समोर मांडल्यावर हा फसवणुकीचा प्रकार समोर‎आला. यात भाजपच्या बीड येथील शहराध्यक्ष अशोक‎चांदमल…

शिवतीर्थावरून पुन्हा वाद:संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका; म्हणाले – एकनाथ शिंदेंचा पक्ष अमित शहांचे ‘टेस्ट ट्यूब बेबी’

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगता सभेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर जोरदार शब्दांत टीका केली….

प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश ठरला?:काँग्रेसला तगडा झटका; आमदार प्रज्ञा ह्या राहुल गांधींचे निकटवर्तीय राहिलेले दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील. प्रज्ञा सातव ह्या काँग्रेसचे दिवंगत नेते…

पोलिस भरतीसाठी तरुणींना महापालिका देणार ‘ट्रेनिंग’:क्लासचे शुल्क भरणे अशक्य असल्याने मनपाचा पुढाकार, संभाजीनगरात राज्यातील पहिलाच उपक्रम

राज्यामध्ये १५ हजार ६३१ पदांसाठी पोलिस भरती होत आहे. यामध्ये साडेचार हजारांपेक्षा अधिक जागा मुलींसाठी राखीव आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील जास्तीत जास्त महिलांची निवड व्हावी यासाठी मनपाच्या महिला व…

राज्यात महापालिकांनंतर जिल्हा परिषद निवडणुकांचाही बिगुल:आयोगाची हालचाल वाढली, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष

महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून आता जिल्हा परिषद निवडणुकांचाही धुरळा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर…

माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी:तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार; कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम…

जिल्ह्यात आठ महिन्यात बिबट्यांकडून 33 जीवघेणे हल्ले:10 जणांचा मृत्यू, 34 बिबट्यांचा वनविभागांत मुक्काम, महिनाभरात 17 बिबटे जेरबंद‎

श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगांव येथील दादासाहेब येलम यांच्या पेरू फळबाग परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा संचार सुरू होता. यापार्श्वभूमीवर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला. तर दुसरा बिबट्या कोपरगाव…

error: Content is protected !!