आंदोलन:प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर, करमाळा तहसीलवर घंटानाद आंदोलन
राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना त्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करमाळा येथे आज सर्वपक्षीयांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय घंटानाद आंदोलन करण्यात आले. “नको अटी, नको शर्ती; आम्हाला…