नाशिकमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचे 19 पासून बेमुदत कामबंद:मंत्र्यांकडून होणाऱ्या विनाचौकशी निलंबनाच्या कारवाईवर आक्षेप, संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
शासनाकडून कंप्युटरसह अत्याधुनिक संसाधने दिली जात नसल्याने तलाठ्यांनी ऑनलाइन कामकाज बंद केले असताना आता महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १९ डिसेंबरपासून राज्यभर आक्रोश आंदोलनाचा इशारा दिला आहे. विनाचौकशी होणाऱ्या निलंबनाच्या घोषणांमुळे…