संभाजीनगरात विश्वासघाताचा कळस!:प्लॉटिंगमधील रस्ता विकून 2.89 कोटींची फसवणूक; सातबारा दाखवून स्टॅम्प ड्युटी भरत केली विक्री
आधीच प्लॉटिंग झालेल्या जागेतील रस्त्याच्या जागेचा७/१२ दाखवून त्याचा खरेदीखत, स्टॅम्प ड्यूटी भरूनविक्री केली. मात्र मूळ जागा मालकाने सर्व कागदपत्रेसमोर मांडल्यावर हा फसवणुकीचा प्रकार समोरआला. यात भाजपच्या बीड येथील शहराध्यक्ष अशोकचांदमल…