बाळ विक्री प्रकरणाला थरारक वळण:मुख्य सूत्रधार डॉक्टर नीतेश बाजपेयीचा आत्महत्येचा...
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या 10 दिवसांच्या बालिकेच्या विक्री प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी डॉक्टर नीतेश बाजपेयी याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांचा ससेमिरा आणि अटकेची भीती...