राज्यातील 12 पैकी 12 ZP महायुतीकडे, उद्धव ठकरेंची पहिली प्रतिक्रिया:म्हणाले-...
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांनी ग्रामीण राजकारणाचा कल स्पष्ट केला आहे. या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुतीने सर्व 12 जिल्हा परिषदांवर विजय मिळवत आपले वर्चस्व...