डंपरच्या चाकाखाली चिरडून कोल्हापूरचे दांपत्य जागीच ठार:अपघातानंतर पळणारा वसमतचा चालक पोलिसांच्या ताब्यात‎

भरधाव वेगातील रेडी मिक्स काँक्रीट मिक्सर डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात डंपरच्या चाकाखाली चिरडून पती-पत्नी जागीच ठार झाले. हा हृदयद्रावक अपघात मंगळवारी (२३ जून) दुपारी पावणेबारा वाजेच्या…

जंक फूडच्या काळात नगरच्या महिलांनी दाखवली कल्पकता:‘जय आनंद महावीर’तर्फे आयोजन, प्राची थिगळे यांच्या ‘ज्वारीच्या पौष्टिक धिरड्याला’ प्रथम क्रमांक‎

प्रत्येक महिलेमध्ये उपजतच पाककलेचे गुण असतात. कुटुंबाला सकस, ताजे आणि पौष्टिक अन्न देण्यासाठी त्या स्वयंपाकघरात अतिशय आपुलकीने राबत असतात. सध्याच्या जंक फूडच्या काळात मुलांना शुद्ध शाकाहारी पौष्टिक टिफीन देण्यासाठी महिला…

अखेर श्रीरामपूरची ‘बिनवेशीचे गाव’ ही नकारात्मक ओळख पुसणार:19 मार्च 2026 रोजी कामाचा शुभारंभ श्रीरामपूर-बेलापूर हद्दीवरील ऐतिहासिक वेशीचे काम पूर्णत्वाकडे‎

श्रीरामपूर म्हणजे बिनवेशीचे गाव…” शहराबद्दल नेहमीच व्यक्त केले जाणारे हे नकारात्मक मत आता कायमचे इतिहासजमा होणार आहे. तत्कालीन आमदार दिवंगत जयंत ससाणे यांनी श्रीरामपूरची ही ओळख पुसण्यासाठी बेलापूर-श्रीरामपूर हद्दीवर वेस…

गावठी कट्ट्यासह सराईत आरोपी जेरबंद:15 लाख 42 हजारांचा ‎मुद्देमाल जप्त‎

श्रीरामपूर येथील हरेगाव रोडवरील एस कॉर्नर परिसरातून गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथकाने अटक केली. पोलिसांनी त्याचेकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, मोबाईल आणि स्कॉर्पिओ…

छेडछाडीच्या भीतीमुळे प्रस्तावित वाईन शॉपला महिलांचा विरोध:व्यापारी संकुलात स्थलांतराचा डाव, महिलांसह नागरिकांचे उत्पादन शुल्कला निवेदन‎

शहरातील ‘यशोधन’ इमारतीसमोरील ‘टॉप टेन इम्पेरियल’ या व्यापारी संकुलात प्रस्तावित असलेल्या वाईन शॉपच्या स्थलांतरास स्थानिक नागरिक, महिला आणि व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. या प्रस्तावित दुकानामुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची भीती…

वाढत्या उन्हावर एकच उपाय, ‘माणसी एक झाड लावा’:वृक्षमित्र पोपटराव रसाळांच्या वृक्ष बँके”तून निघोज परिसरात 200 हून अधिक रोपांची लागवड‎

वृक्षमित्र पोपटराव रसाळ यांनी स्मशानभूमी परिसरात गेल्या सात वर्षांपासून वृक्षारोपण करून हा भाग निसर्गरम्य केला आहे. त्यांचे हे कार्य निघोजकरांसाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन ‘संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन’चे तालुकाध्यक्ष…

शेतकरी हिताच्या मागण्या मान्य न झाल्यास गुरेढोरे:बकऱ्या घेऊन मंत्रालयात घुसणार, खा.नीलेश लंके यांचा सरकारला इशारा,पावसातही आंदोलक ठाण मांडून‎

सरसकट कृषी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ नुकसानभरपाईसह सर्व प्रलंबित मागण्या सरकारने मान्य कराव्यात. अन्यथा, आगामी काळात गुरे, ढोरे आणि बकऱ्यांसह थेट मंत्रालयात घुसणार, असा इशारा खासदार नीलेश लंके…

शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळा पण वाचनासह अभ्यासाकडेही लक्ष द्या:नांदखुर्दे खुर्द जि.प. शाळेत तहसीलदार गोपाल पाटील यांचे मार्गदर्शन‎

शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी मैदानी खेळ अवश्य खेळावेत. पण त्याचवेळी अभ्यासापुरताच मोबाईलचा वापर करून अवांतर वाचनाकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे, असे प्रतिपादन एरंडोलचे तहसीलदार गोपाल पाटील यांनी केले. एरंडोल तालुक्यातील नांदखुर्दे…

लासलगावी शोभायात्रा, महाप्रसाद अन् महेश वंदनेतून भक्तीचा जागर:सत्यनारायण, महापूजा आणि शोभायात्रेतून सामाजिक एकोप्याचा संगम‎

लासलगाव सकल माहेश्वरी समाजाच्या वतीने शहरात महेश नवमी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. धार्मिक विधी, भव्य शोभायात्रा आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमातून समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि धार्मिक परंपरांचा जागर करण्यात…

दिंद्रुडला हमालांचे कामबंद आंदोलन आश्वासनानंतर स्थगित:थकीत मजुरी द्यावी, प्रलंबित प्रश्न सोडवण्याची शासकीय गोदामातील हमालांची मागणी‎

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील शासकीय गोदामातील हमाल कामगारांनी कामबंद आंदोलन मंगळवारपासून (२३ जून) सुरू केले आहे. यामुळे गोदामांतर्गत स्वस्तधान्य दुकानांना स्वस्त धान्याचे होणारे वितरण ठप्प झाले होते. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन…

error: Content is protected !!