‘रिलस्टार’ आत्महत्या प्रकरणी, पतीविरुद्ध गुन्हा:वडिलांच्या फिर्यादीनंतर मंगळवेढा पोलिसांत गुन्हा‎

मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी येथे विवाहित महिलेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५, रा. ब्रम्हपुरी) असे मयत झालेल्या महिलेचे नाव असून, फिर्याद…

विद्यार्थ्यांनी रिल्स आणि रिअल मधील फरक समजून घ्यावा:नातेपुते येथील दाते प्रशालेत विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास व करिअर मार्गदर्शन सोहळा‎

डॉ. बा. ज. दाते प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, नातेपुते येथे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘व्यक्तिमत्व विकास व करिअर मार्गदर्शन’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर येथील प्रख्यात…

काशी जगद्गुंरूच्या उपस्थितीमध्ये पंढरीत धर्मसभा, निघाली ग्रंथ दिंडी

पंढरपूर ज्येष्ठ अधिक मासानिमित्त परमपूज्य श्रीमान काशी सिंहासन समाधीश्वर श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या धर्मसभा व ग्रंथ दिंडी सोहळ्याचे पंढरपूर येथील विराट मंगल कार्यालय, परतळे मठ,…

‘आपला दवाखाना’ साठी 48.57 कोटींचा निधी:तब्बल 105 प्रकारची औषधे मिळणार मोफत

राज्यातील सर्वसामान्य आणि प्रामुख्याने झोपडपट्ट्या व गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी राज्य सरकारने आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’या…

सरकारकडून नियमांमध्ये मोठे बदल:”आरटीआय’ मध्ये माहिती मागवण्याचे कारण सांगणे आता असणार अनिवार्य, अर्ज शुल्कापासून ते शब्दमर्यादेपर्यंत नवे निर्बंध

माहितीच्या अधिकाराला थेट कात्री लावत महाराष्ट्र शासनाने १२ जूनपासून अत्यंत कडक आणि जाचक अशी नवी नियमावली लागू केली आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्या…

अजिंठा लेणीच्या पायथ्याशी दुकानदारी:व्यापारी आक्रमक, 2002 मध्ये स्थलांतरित झालेले व्यापारी संतप्त

जागतिक वारसा लाभलेल्या अजिंठा लेणीच्या पायथ्याशी पुन्हा एकदा व्यावसायिक दुकाने सुरू करण्याचा घाट भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने घातला आहे. लेणीच्या पायथ्याशी सुव्हेनिअर (स्मृतिचिन्ह) शॉप सुरू करण्याच्या या प्रस्तावाला अजिंठा लेणी…

उद्धव ठाकरेंचे समजू शकतो, पण आदित्य यांनी फिरायला हवे होते:भावनिकदृष्ट्या विचार केल्यास पक्ष सोडण्याचा निर्णय चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या बरोबर-ओमराजे

समोर सत्ता आणि पैसा आहे, तर माझ्याकडे फक्त निष्ठा आहे. निष्ठा असूनही जर लोकांची कामे करता येत नसतील, तर लोकांसमोर जायचे कसे? शेवटी कोरड्या हाताने मी कधीपर्यंत फिरणार? त्यामुळे आता…

धर्मांतर रॅकेट:हवाई दलातील जवानाच्या पत्नीवरील अत्याचारातील फरार मौलाना अटकेत

हवाई दलातील जवानाच्या पत्नीवर झालेल्या अत्याचार आणि सक्तीच्या निकाह प्रकरणातील तिसरा मुख्य आरोपी मौलाना मेहमूद मकसद याला सोनेगाव पोलिसांनी अटक केली आहे. अटक टाळण्यासाठी आरोपी मौलाना स्वतःहून पोलिसांना शरण आला…

धक्कादायक:‘कॉमन गर्लफ्रेंड’च्या वादातून पुण्यात मित्राकडून मित्राचा खून, तिन्ही आरोपींना अटक, बेसबॉल बॅटने बेदम मारहाण

गोखलेनगर परिसरात एका तरुणाची बेसबॉल बॅटने बेदम मारहाण करून झालेल्या हत्येप्रकरणी एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. “कॉमन गर्लफ्रेंड’ (दोघांची एकच प्रेयसी) असल्याच्या वादातून अत्यंत जवळच्या मित्रानेच आपल्या इतर…

सोहळा साजरा:गणेशोत्सवात यंदा ‘दगडूशेठ’ वृंदावनमधील प्रेम मंदिरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सजावटीचा शुभारंभ सोहळा साजरा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने १३४ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त वृंदावनमधील प्रेम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. श्री राधा-कृष्णांप्रति असलेले दिव्य प्रेम, भक्तीचा वास असलेल्या प्रेम…

error: Content is protected !!