मेहकरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा बुलंद!:काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला पाठिंबा; शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहराच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून महाविकास आघाडीने नगरपालिकेत आपले वर्चस्व आणखी मजबूत केले आहे. काँग्रेसच्या 11 पैकी तब्बल 9 नगरसेवकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगराध्यक्ष…

गिरगावातील ‘पांढऱ्या पट्टी’च्या वादाला नवे वळण!:मनसैनिकावर गुन्हा दाखल; मनसेचा सवाल – नियम आमच्यासाठीच का?

मुंबईतील जैन समाजासाठी रस्त्यावर काढण्यात आलेल्या कथित ‘पांढऱ्या पट्टी’च्या वादाने आता राजकीय आणि कायदेशीर स्वरूप धारण केले आहे. या प्रकरणात आंदोलन करत पांढऱ्या पट्टीवर स्प्रे मारणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे)…

उद्धव ठाकरेंनी ‘जायचे त्यांनी जा’ असे म्हटलेच नाही:संजय राऊत म्हणाले – ते वाक्य त्यांच्या तोंडी घातले; सत्ताधाऱ्यांचा धाक, ईडी अन् सीबीआयमुळेच सर्व सुरू

उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक घेतली त्या बैठकीला मी सर्वाधिक काळ उपस्थित होतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जायचे त्यांनी जा असे काही म्हटलेच नाही, हे वाक्य त्यांच्या तोंडी घालण्यात आले…

कर्जमाफीसाठी ठाकरे गट आक्रमक:पोलिसांची परवानगी नाकारल्यानंतरही अंबादास दानवेंचा ट्रॅक्टर मोर्चा; बॅरिकेड्स बाजून केले- VIDEOS

राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पुकारलेल्या बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली’दरम्यान प्रचंड हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी या भव्य ट्रॅक्टर रॅलीला परवानगी…

हिंगोलीत वादळामुळे गोदाम कोसळले:कोट्यवधींचा हरभरा धोक्यात; अधिकाऱ्यांच्या ‘अफवा’ जपामुळे संशय बळावला

हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीच्या गोदामात वखार महामंडळाने भाडेतत्वावर घेतलेले गोदाम वादळी वाऱ्याने कोसळल्यानंतर शासनाचे कोट्यावधीचे नुकसान आहे. मात्र या नुकसानीची माहिती देतांना अफवांवर विश्‍वास ठेऊ नका असे ओरडून सांगणाऱ्या वखार महामंडळाच्या…

पुण्यात सीएनजी अन् पीएनजी पुन्हा महागले:पेट्रोल आणि डिझेल महागणार का? सरकारने दिले स्पष्टीकरण

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच हैराण झालेल्या पुणेकरांना आता महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. पुण्यात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस…

आरटीओ कर्मचारी आजपासून संपावर:पदोन्नतीसह सेवाप्रवेशासंदर्भातील मागण्यांकडे सरकारच्या दुर्लक्षाचा आरोप

आरटीओ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या परिवहन विभागाचे कर्मचारी आजपासून (16 जूनपासून) बेमुदत संपावर जाणार आहेत. या प्रकारामुळे वाहन परवान्यासह नागरिकांची कामे रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राज्यभरातील मोटार वाहन विभागातील कर्मचारी…

माझ्यावर RSS च्या सदस्यांनीच हल्ला केला:जयपूरमधील थप्पड प्रकरणावर अभिजीत दीपकेंचा दावा; आज नागपुरात ‘कॉकरोच जनता पार्टीचा एल्गार

देशात सध्या गाजत असलेल्या पेपर लीक प्रकरणाचे पडसाद आता नागपुरात उमटणार आहेत. या प्रकरणावरून ‘कोकरोच जनता पार्टी’ आक्रमक झाली असून, आज नागपुरात मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाचे…

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मच्छिंद्र येथे सौर पॅनलचे नुकसान:बुरांडा- कुंभा मार्गावर झाड कोसळल्याने वाहतुकीस अडथळा‎

तालुक्यात शनिवारी दुपारनंतर अचानक झालेल्या वादळ-वाऱ्यासह पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अनेक भागांमध्ये विजेच्या तारा तुटल्या आहेत. झाडे उन्मळून पडली, तर काही गावांतील घरांची छप्परे उडून गेल्याने…

चार वर्षांपासून दुर्लक्ष, ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे रस्त्याची चाळण:सांगवा मेळ ते कोलखेड जहागीर रस्त्याची दुरवस्था, ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय‎

तालुक्यातील ग्राम सांगवा मेळ ते कोलखेड जहागीर या महत्त्वाच्या जोडरस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्ता पूर्णपणे उखडून निघाला असून सर्वत्र खडी व खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठी…

error: Content is protected !!