‘लाडक्या बहिणीं’साठी आनंदाची बातमी!:मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात; 1 कोटी 77 लाख महिला ठरल्या पात्र

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यात १५ जूनच्या संध्याकाळपासून सन्मान निधी…

एअरफोर्स अधिकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार:धर्मपरिवर्तनाचाही प्रयत्न झाला; व्हिडिओमध्ये रडत म्हणाली- मला सोडून द्या

नागपूरमध्ये भारतीय वायुसेना (IAF) च्या एका अधिकाऱ्याच्या 24 वर्षीय पत्नीवर बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि जबरदस्तीने धर्मांतराचे प्रकरण समोर आले आहे. मुख्य आरोपी अयाज ताज मदारे हा तिचा शाळेतील जुना वर्गमित्र आहे….

पावसाळी अधिवेशनाआधी मोठा राजकीय स्फोट?:तुमानेंचा 7 खासदार, 16 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा; केसरकर म्हणाले- शिवसेना आणखी मजबूत होणार!

महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 7 खासदार आणि 16 आमदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना आमदार आणि विधान…

अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय:’मी सावित्रीबाई जोतिराव फुले’ मालिका नव्या प्लॅटफॉर्मवर; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येणार?

मराठी छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेली ‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. व्यावसायिक टीआरपीचे कारण पुढे करत स्टार प्रवाह वाहिनीने ही…

‘माधुरी’ हत्तीण कोल्हापुरात परतणार:पुनर्वसनासाठी ‘वनतारा’च्या टीमकडून नांदणीत पाहणी, वर्षभराचा संघर्ष संपणार

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जिनसेन संस्थान मठाचे वैभव आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘माधुरी’ (महादेवी) हत्तीणीच्या पुनरागमनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. येत्या महिनाभरात माधुरीचे नांदणी मठात सुरक्षित पुनर्वसन करण्यासाठी…

भाजपच्या झाडावर बसून गणेश नाईकांचे माकडचाळे सुरू:पालकमंत्र्यांचे नाव डावलणाऱ्या आयुक्तांना नोटीस बजावा- प्रकाश महाजन

ठाणे येथील एका शासकीय कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचा आरोप करत शिवसेना प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर अत्यंत शेलक्या आणि जहरी शब्दांत हल्लाबोल…

उपराजधानीमध्ये सुरू काय?:नागपूरमध्ये साडेपाच महिन्यांत 8.49 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; 247 गुन्ह्यांमध्ये 320 तस्करांना बेड्या

नागपूर शहराला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गेल्या साडेपाच महिन्यांत नागपूर पोलिसांनी ८.४९ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. १ जानेवारी ते १५ जून २०२६ या…

रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना सूचवा:जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश; ब्लॅकस्पॉट पाहणीचे आदेश

पुणे जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना सुचवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते….

नाशिक विधान परिषद निवडणूक:भाजप शहराध्यक्षांनी फोटोसेशनसाठी स्टेअरिंग धरले, नियंत्रण सुटल्याने नगरसेवकांची बस हॉटेलच्या भिंतीला धडकली

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राजकीय रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधातील अंतर्गत नाराजी आणि संभाव्य मतफुटी रोखण्यासाठी सर्व नगरसेवकांना ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’…

मुंबईत लवकरच धावणार ‘देवाभाऊ’ आणि ‘छावा’ टॅक्सी:खासगी कंपन्यांच्या कमिशनला राज्य सरकारचा मोठा शह; वाचा काय आहे योजना?

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश (MMR) परिसरातील प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. ओला आणि उबेर सारख्या खासगी ॲप-आधारित टॅक्सी सेवांना टक्कर देण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. प्रवाशांना कमी…

error: Content is protected !!