राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांचे संकेत:देवगिरीवर मध्यरात्री खलबते, चाकणकरांच्या जागी वैशाली नागवडेंची वर्णी लागणार?

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. मुंबईतील ‘देवगिरी’ या सरकारी निवासस्थानी रविवारी मध्यरात्री पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षातील…

गणेश नाईक कद्रू मनाचे अन् अल्पसंतुष्ट, ते भाजपचे निष्ठावंत नाहीत:एक दिवस नवी मुंबईच्या राजकारणातून संपतील- शहाजीबापू पाटील

नवी मुंबईतील एका शासकीय कार्यक्रमाच्या पत्रिकेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्यामुळे शिवसेना नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. शिवसेना नेते शहाजीबापू पाटील यांनी भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर शेलक्या…

कर्जमाफीवरून रविकांत तुपकर आक्रमक:बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस; ‘आश्वासन नको, विनाअट सरसकट कर्जमुक्ती हवी’

महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शेतकरी नेते राज्य सरकारविरोधात आक्रमक होताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलडाणा येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग…

पंढरपुरात हायव्होल्टेज ड्रामा:रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप आक्रमक; शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांमुळे विठ्ठलनगरी अशुद्ध झाली म्हणत गोमूत्र शिंपडलं

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या पंढरपूर येथील आंदोलनस्थळी आज भाजप कार्यकर्त्यांकडून थेट गोमूत्र आणि चंद्रभागेचे तीर्थ शिंपडून ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप किसान…

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरण:पुढील सुनावणी 20 तारखेला, निकाल देण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज- न्यायाधीश

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तब्बल दोन दशकांपासून गाजणाऱ्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड खटल्याच्या निकालाची प्रतीक्षा आणखी काही दिवसांनी वाढली आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल आज लागण्याची दाट शक्यता होती; मात्र…

हिंगोलीत विवाहितेवर अत्याचार करून अश्लील व्हिडिओ काढला:ब्लॅकमेल करत पुन्हा अत्याचार, दोन तरुणांविरुद्ध गुन्हा

हिंगोली जिल्ह्यातील एका विवाहित महिलेला धमकी देऊन अत्याचार केला अन अश्लील व्हिडिओ काढून बदनामीची धमकी देणाऱ्या एका तरुणासह दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 15 रात्री उशीरा गुन्हा दाखल…

मेहकरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा बुलंद!:काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला पाठिंबा; शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहराच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून महाविकास आघाडीने नगरपालिकेत आपले वर्चस्व आणखी मजबूत केले आहे. काँग्रेसच्या 11 पैकी तब्बल 9 नगरसेवकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगराध्यक्ष…

गिरगावातील ‘पांढऱ्या पट्टी’च्या वादाला नवे वळण!:मनसैनिकावर गुन्हा दाखल; मनसेचा सवाल – नियम आमच्यासाठीच का?

मुंबईतील जैन समाजासाठी रस्त्यावर काढण्यात आलेल्या कथित ‘पांढऱ्या पट्टी’च्या वादाने आता राजकीय आणि कायदेशीर स्वरूप धारण केले आहे. या प्रकरणात आंदोलन करत पांढऱ्या पट्टीवर स्प्रे मारणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे)…

उद्धव ठाकरेंनी ‘जायचे त्यांनी जा’ असे म्हटलेच नाही:संजय राऊत म्हणाले – ते वाक्य त्यांच्या तोंडी घातले; सत्ताधाऱ्यांचा धाक, ईडी अन् सीबीआयमुळेच सर्व सुरू

उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक घेतली त्या बैठकीला मी सर्वाधिक काळ उपस्थित होतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जायचे त्यांनी जा असे काही म्हटलेच नाही, हे वाक्य त्यांच्या तोंडी घालण्यात आले…

कर्जमाफीसाठी ठाकरे गट आक्रमक:पोलिसांची परवानगी नाकारल्यानंतरही अंबादास दानवेंचा ट्रॅक्टर मोर्चा; बॅरिकेड्स बाजून केले- VIDEOS

राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पुकारलेल्या बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली’दरम्यान प्रचंड हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी या भव्य ट्रॅक्टर रॅलीला परवानगी…

error: Content is protected !!