हिंगोलीत वादळामुळे गोदाम कोसळले:कोट्यवधींचा हरभरा धोक्यात; अधिकाऱ्यांच्या ‘अफवा’ जपामुळे संशय बळावला
हिंगोलीच्या औद्योगिक वसाहतीच्या गोदामात वखार महामंडळाने भाडेतत्वावर घेतलेले गोदाम वादळी वाऱ्याने कोसळल्यानंतर शासनाचे कोट्यावधीचे नुकसान आहे. मात्र या नुकसानीची माहिती देतांना अफवांवर विश्वास ठेऊ नका असे ओरडून सांगणाऱ्या वखार महामंडळाच्या…