‘जैन समाजाने बांगड्या भरलेल्या नाहीत’:पांढऱ्या पट्टीच्या वादात संदीप देशपांडेंना जैन मुनींचे थेट आव्हान, ‘मुंब्रा-भेंडी बाजारात जाऊन विरोध करा’

मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावरून आता राजकीय आणि धार्मिक स्तरावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दादरमधील रस्त्यांवर काढलेल्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर जैन धर्मगुरू निलेश चंद्र…

रामदास आठवलेंची शरद पवारांना थेट ऑफर:म्हणाले- थेट भाजपमध्ये जायचं नसेल तर RPI मध्ये या, मी तुम्हाला सोबत घेऊन जातो

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान आता रामदास आठवले यांनी शरद पवारांना थेट भाजपसोबत येण्याची मोठी…

काही लोक माझा पाठलाग करतायत, मदत करा!:जाधवांना भेटून युट्यूबर वेदपाठकने मांडली आपबिती, प्रसादच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी- अविनाश जाधव

मुंबईतील घाटकोपर येथील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये जैन साध्वींसाठी रस्त्यावर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा वाद आता थेट मनसेच्या दरबारी पोहोचला आहे. या मुद्द्यावर समाजमाध्यमांवर आवाज उठवणारा युट्यूबर प्रसाद वेदपाठक याने मनसेचे…

सोनसाखळी चोरावर पोलिसांची फिल्मी स्टाइल झडप, व्हिडिओ:’क्राइम पेट्रोल’ पाहून बनला चेन स्नॅचर; 150-200 CCTV फुटेज तपासून पोलिसांनी रचला ‘डेड एंड’ सापळा

‘क्राइम पेट्रोल’ हा लोकप्रिय गुन्हेगारी मालिकेचा कार्यक्रम पाहून पोलिसांना चकवा देण्याची युक्ती शिकलेल्या एका सराईत चेन स्नॅचरला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अक्षरशः फिल्मी स्टाईलमध्ये पाठलाग करून अटक केली आहे. आरोपी चोरी करून…

संजय राऊत सांगतील अन् खातेवाटप होईल का?:छगन भुजबळांचा टोला, राज्यसभा उमेदवारीवरही सोडलं मौन

राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार निशाणा…

काम करताना काळाचा घाला:मुंबईत वीज मिस्त्री असलेल्या 26 वर्षीय तरुणाचा करंट लागून मृत्यू; गावात पसरली शोककळा

धनबाद जिल्ह्यातील बरवाअड्डा पोलिस स्टेशन हद्दीतील जयनगर गावातील रहिवासी असलेल्या 26 वर्षीय विकास कुमार महतो यांचा महाराष्ट्रातील मुंबईत एका भीषण अपघातात मृत्यू झाला. तेथे ते वीज मिस्त्री म्हणून कार्यरत होते….

अमरावती विधान परिषद निवडणूक:प्रवीण पोटेंनी घेतली रवी राणांची भेट, राणांच्या पाठिंब्यामुळे भाजपचा मार्ग सुकर, काँग्रेस उमेदवार रुग्णालयातच

विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीचे भाजप उमेदवार प्रवीण पोटे आणि आमदार रवी राणा यांच्यातील जुना राजकीय संघर्ष अखेर संपुष्टात आला असून दोघांमध्ये…

मुंबईत ‘पांढऱ्या पट्टीचा’ वाद तापला:मनसेने दिला अल्टिमेटम, BMCची धावपळ, दादरमध्ये रंगवलेले पट्टे हटवले

मुंबईतील जैन धर्मगुरूंसाठी रस्त्यांवर रंगवण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादाने आता राजकीय रंग घेतला आहे. घाटकोपरमधील एका सोसायटीपासून सुरू झालेला हा वाद थेट दादरपर्यंत पोहोचला असून, मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुंबई…

माझ्यावरील टीका योग्यच!:वादग्रस्त कॉमेडियन प्रणीत मोरेचा जाहीर माफीनामा, म्हणाला- ‘एक संधी द्या, स्वतःला बदलून दाखवेन’

‘370 रुपयांची बिर्याणी’ वादामुळे प्रचंड टीकेचा सामना करणारा स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे अखेर समोर आला असून त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत जाहीर माफी मागितली आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या तरुणाला…

ऑनलाईन गेमिंगद्वारे कोट्यवधींची फसवणूक, 2 आरोपी गजाआड:पुण्यातील अ‍ॅमेनोरा मॉल, फुरसुंगी येथील बनावट कॉल सेंटर्सवर पोलिसांचा छापा

पुणे पोलिसांनी हडपसर आणि फुरसुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. नामांकित अ‍ॅमेनोरा मॉल आणि फुरसुंगी येथील बनावट कॉल सेंटर्सवर…

error: Content is protected !!