संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांत सोमवारनंतर पारा 2 ते 3 घटणार:मराठवाड्यासह राज्यात...
मराठवाड्यासह राज्यात पुढील ४ दिवस हवामान स्वच्छ व कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ढगाळ वातावरणामुळे राज्यातील बहुतांश भागात थंडीचा जोर कमी झाला आहे. पण पुढील ५ दिवसांत...